BJP Maharashtra President Ravindra Chavan likely to review attendance of MLAs and ministers during the ongoing budget session. Saam Tv
Video

रविंद्र चव्हाण आमदार आणि मंत्र्यांवर नाराज; भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण|VIDEO

Ravindra Chavan Angry Over BJP MLAs Absence In Assembly: महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजपचे आमदार आणि मंत्री गैरहजर राहिल्याने प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण नाराज झाल्याची चर्चा आहे.

Omkar Sonawane

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू आहे. मात्र या अधिवेशनात भाजपचे आमदार आणि मंत्री हेच दांडी मारत असल्याने राज्यातील आमदारांना लक्षवेधी मांडत असताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. आता या आमदार आणि मंत्र्यांच्या गैरहजेरीमुळे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे नाराज असल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर रवींद्र चव्हाण बैठक घेणार असून या बैठकीत ते आमदार आणि मंत्र्यांचा क्लास घेणार आहे. उद्या मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील सर्व आमदार आणि मंत्र्यांना तर बुधवारी पश्चिम महाराष्ट्र, ठाणे-कोकण आणि मुंबईमधील मंत्र्यांची बैठक आयोजित केली आहे. तसेच मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे देखील मार्गदर्शन करणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: उन्हाची तीव्रता वाढल्याने जेजुरीच्या खंडेरायाला चंदन ऊटी लेप

बैठकीत विनाकारण हसणं पडलं महागात; २ पोलीस कर्मचारी निलंबित

पुष्कर घाटात भीषण अपघात! 150 फूट खोल दरीत कोसळली ३१ प्रवाशांना घेऊन जाणारी खासगी बस

Bollywood Stories: बाप-लेकाच्या इमोशनल सीनमध्ये सनी देओल झाला व्याकुळ; शूटिंगदरम्यान सर्वांचे फुटले अश्रू

Jio Recharge: लाखो युजर्ससाठी खुशखबर! डेटा, कॉलिंग अन् बरंच काही...; Jioचा सर्वात भन्नाट रिचार्ज प्लान, किंम्मत किती?

SCROLL FOR NEXT