Ratnagiri News: 2.7 Richter Scale Earthquake hits Chiplun's Yegao saam tv
Video

कोकणात भूकंपाचे धक्के; महिनाभरात दुसऱ्यांदा जमीन हादरली|VIDEO

Ratnagiri Earthquake Today: रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील येगाव येथे २.७ रिश्टर स्केल क्षमतेचा भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. महिनाभरात दुसऱ्यांदा जमीन हादरल्याने नागरिकांमध्ये भीती, मात्र कोणतीही हानी नाही

Omkar Sonawane

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत. चिपळूण तालुक्यातील येगाव परिसरात भूकंपाचा केंद्रबिंदू असून रिश्टर स्केलवर याची तीव्रता २.७ इतकी नोंदवण्यात आली आहे. महिनाभराच्या अंतरात दुसऱ्यांदा भूकंप झाल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या भूकंपामुळे कुठेही जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही. यापूर्वी १२ मार्च रोजीदेखील जिल्ह्याच्या काही भागात भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्यानंतर आज पुन्हा एकदा जमीन हादरल्याने प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. भूकंपाची तीव्रता कमी असली तरी वारंवार होणाऱ्या या हालचालींमुळे चिपळूण आणि परिसरातील गावांमध्ये चर्चेला उधाण आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शरद पवारांचं CM फडणवीसांना पत्र; 17 मोठ्या मागण्या

Maharashtra News Live Update: पितृपक्ष सुरू होताच राज्यातील राजकीय पक्ष सावध भूमिकेत.

Diabetes: आजारपणात रक्तातील साखर वाढतेय? हे डायबिटीज होण्याचे संकेत असतात का?

राजकारण जोमात! दोन कट्टर राजकीय विरोधक एकत्र; विखे थेट बाळासाहेब थोरातांच्या पाया पडले

Naigaon Travel : नायगावपासून हाकेच्या अंतरावर आहेत ७ सुंदर पिकनिक स्पॉट्स, फॅमिली ट्रिप करा प्लान

SCROLL FOR NEXT