BJP MLA Rana Jagjitsinh Patil leading a massive celebration rally in Dharashiv after the party’s big victory in Bihar. Saam Tv
Video

विरोधकांचे दिवस संपले! राणा जगजितसिंह पाटील यांचा हल्लाबोल|VIDEO

Dharashiv BJP Celebration: बिहार निवडणुकीत भाजपाच्या प्रचंड विजयाच्या जल्लोषात धाराशिवमध्ये आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी मोठी मिरवणूक काढली. छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण, घोषणाबाजी, फटाके आणि पेढ्यांच्या वाटपातून कार्यकर्त्यांनी उत्साहाने जल्लोष साजरा केला.

Omkar Sonawane

बिहारमध्ये भाजपाने मोठा विजय संपादन केल्यामुळे धाराशिवमध्ये भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या उपस्थितीत मोठा जल्लोष करण्यात आलाय. भाजप कार्यालय प्रतिष्ठान भवन ते छञपती शिवाजी महाराज चौकापर्यंत घोषणाबाजी करण्यात आली तर छञपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करुन एकमेकांना पेढे व फटाक्याची आतषबाजी करत भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केलाय. यामध्ये मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saturday Horoscope: नोकरी व्यवसायात मिळेल यशच यश, रखडलेली कामे पूर्ण होणार, वाचा राशीभविष्य

Mumbai: जंगलाची राणी पुन्हा येतेय! 'वनराणी' टॉय ट्रेन लवकरच धावणार, फुलपाखराच्या आकाराचं स्टेशन अन्...

252 कोटींचं ड्रग्ज कनेक्शन उघड; दाऊदचा भाचा, श्रद्धा कपूरच्या नावाचा समावेश, मनोरंजन विश्वात खळबळ|VIDEO

Maharashtra Live News Update: नाशिकच्या वनविहार कॉलनी परिसरात आणखी एक बिबट्या

Chanakya Niti: तुमच्या चांगुलपणाचा फायदा तर घेत नाहीत ना? चाणक्यांनी सांगितली माणसं ओळखण्याची ट्रिक

SCROLL FOR NEXT