Rajul Patil meets Uddhav Thackeray and Aaditya Thackeray at Matoshree, signaling a major political shift. saam tv
Video

ठाकरेंच्या फुटलेल्या खासदाराची मुलगी मातोश्रीवर दाखल; पडद्यामागे काय घडतंय? VIDEO

Rajul Patil Meets Uddhav Thackeray At Matoshree Full News: राजुल पाटील यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची भेट घेत स्वतःची स्वतंत्र राजकीय भूमिका स्पष्ट केली.

Omkar Sonawane

एकनाथ शिंदे यांच्या ‘ऑपरेशन टायगर’मध्ये सहभागी झालेले ईशान्य मुंबईतील ठाकरे गटाचे खासदार संजय दिना पाटील यांच्या कन्या आणि नगरसेविका राजुल पाटील यांनी रविवारी ‘मातोश्री’वर जाऊन उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना राजुल पाटील यांनी आपली आणि वडिलांची भविष्यातील राजकीय वाट वेगळी असणार असल्याचे स्पष्ट केले.

मी उद्धव साहेब आणि आदित्य साहेबांना भेटण्यासाठी आले होते. माझी भूमिका मी त्यांच्यासमोर स्पष्ट केली आहे. मी पक्षातच असून त्यांच्यासोबत ठामपणे उभी आहे. माझे काम मी निष्ठेने करत राहीन. आज माझ्या मतदारसंघात त्यांचे स्वागत करणार आहे. मी माझे म्हणणे मांडले असून उद्धव ठाकरे यांनाही ते मान्य आहे. आमच्या कुटुंबात प्रत्येकजण स्वतःचे निर्णय घेतो. माझे वडील त्यांचा निर्णय घेतील, आणि मी माझा निर्णय जाहीर केला आहे, असे राजुल पाटील म्हणाल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

माझ्या नादाला लागू नको! राष्ट्रवादीच्या आमदाराचा पक्ष प्रवक्त्याला इशारा; अजित पवार गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर

School Timing: कोकणातील 'या' जिल्ह्यातील शाळांच्या वेळेत होणार बदल? शिक्षणमंत्र्यांना माजी आमदाराचं पत्र

टीम इंडियाला मिळाला नवा कर्णधार! स्मृती मंधानाकडं महिला क्रिकेट संघाचं नेतृत्व

Pitru Paksha Tv - Mobile Shopping: पितृपक्षात नवीन टिव्ही, मोबाईल फोन खरेदी करावा की नाही?

Ind vs NZ T20 Series : भारतीय संघाची घोषणा; 'पब्लिक डीमांड' खेळाडूचं 4 वर्षांनी जोरदार कमबॅक, पण महारथी संघाबाहेर

SCROLL FOR NEXT