Massive silent protest march led by Raju Shetti for the return of Mahadevi the elephant, from Nandani to Kolhapur Saam Tv
Video

Mahadevi Elephant: महादेवीसाठी एकवटले हजारो हात; नांदणी ते कोल्हापूर ४५ किमी पदयात्रा सुरू पाहा,VIDEO

Silent Protest March For Mahadevi The Elephant: गुजरातच्या वनतारामध्ये पाठवलेल्या महादेवी हत्तीच्या परतीसाठी राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली नांदणी ते कोल्हापूर अशी ४५ किमीची मूक पदयात्रा निघाली असून, विविध धर्म-जातीय लोकांचा मोठा सहभाग लाभला आहे.

Omkar Sonawane

कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी इथल्या महादेवी हत्तीणीला गुजरात इथल्या वनतारा खाजगी प्राणी संग्रहालयात पाठवण्यात आले आहे. वनताराने पुन्हा महादेवी हत्तीनीला परत करावं या मागणीसाठी आज नांदणी ते कोल्हापूर अशीच एक दिवस महादेवी हत्तीनीसाठी या बॅनर खाली 45 किलोमीटरची मूक पदयात्रा काढण्यात येत आहे. अभुतपुर्व गर्दीत सर्व जाती - धर्माचे लोक एकत्रित येत “आमची माधुरी परत करा “ या मागणीसाठी सकाळी ५ वाजता नांदणी निशीधीका येथून मुक पदयात्रेस सुरवात झाली आहे. या पदयात्रेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यासह अनेक ग्रामस्थ सहभागी झाले आहेत. ही पदयात्रा सकाळी 5 वाजता नांदणी इथून सुरू झाली असून सायंकाळी 5 वाजेपर्यंत ती कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diabetes Control Tips: डायबिटीज होईल झटक्यात कमी, फक्त या ५ टिप्स करा न चुकता फॉलो

Nagar Parishad Nagar Panchayat Election: नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा, कशाप्रकारे होणार मतदान प्रक्रिया, काय असतील नियम?

गुणकारी लवंग; ब्लड शुगर, ब्लड प्रेशर अशा अनेक समस्यांवरील रामबाण उपाय

Red Chilli Chutney Recipe: झणझणीत लाल मिरची चटणी कशी बनवायची?

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! या दिवशी खात्यात ₹२००० येण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT