Raj Thackeray News Saam Tv News
Video

Special Report : राज ठाकरेंनी मैदान मारलं, मोदींबरोबर एकाच मंचावर होणार 'राज'गर्जना

Special Report : ठारलं तर मग, पंतप्रधान मोदी आणि राज ठाकरे एकाच मंचावरून गाजवणार सभा

Saam TV News

मुंबईतल्या शिवाजी पार्क मैदानावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचीच तोफ धडाडणार आहे. मुंबई महापालिकेनं मनसेच्या अर्जाला मंजुरी दिली असून उद्धव ठाकरेंचा अर्ज नामंजूर केलाय.17 मे रोजी ही सभा होणार असून पहिल्यांदाच राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एकाच मंचावर दिसणार आहेत. पाहुयात, यासंदर्भातला खास रिपोर्ट.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chandrapur Crime: नवजात बाळाच्या विक्री रॅकेटचा पर्दाफाश, भाजपच्या २ महिला नेत्यांना अटक

Mumbai : उत्तराखंडमध्ये बसून मुंबईच्या तरुणांची फसवणूक, नोकरीच्या नावाखाली कोट्यवधी उकळले; ११ जण अटकेत

Monsoon Spice Storage Tips: पावसाळ्यात मसाले खराब होतात? वापरा या ५ सोप्या ट्रिक्स, मसाले राहतील एकदम ताजे

Pune Traffic: संत तुकाराम महाराजांच्या पालखी मार्गात मोठा बदल, पर्यायी मार्ग कोणते? वाचा सविस्तर

Maharashtra Live Update: अमरावतीत MPSC स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी आक्रमक

SCROLL FOR NEXT