Raj Thackeray warns Maharashtra government saamtv
Video

Raj Thackeray: किल्ल्यांवरील नमो केंद्र फोडून काढू; राज ठाकरेंचा सरकारला गंभीर इशारा

Raj Thackeray : शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांवर उभारण्यात येणारी नमो सेंटर्स फोडून काढू, असा इशारा राज ठाकरे यांनी महाराष्ट्र सरकारला दिलाय. आज झालेल्या पक्षाच्या पदाधिकारी मेळाव्यात राज ठाकरे बोलत होते.

Bharat Jadhav

छत्रपत्री शिवाजी महाराज यांच्या किल्ल्यांवर नमो केंद्र उभारण्यात येत आहेत. ही नमो केंद्र फोडून काढू असा इशारा राज ठाकरे यांनी दिलाय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी मेळाव्यात राज ठाकरे बोलत होते. त्यावेळी त्यांनी मतदार याद्यांमधील घोळ आणि ईव्हीएममधील गडबडीवरून केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगावर हल्लाबोल केला. मेळाव्यात बोलताना राज ठाकरेंनी नमो केंद्रावरून सरकारला इशारा दिलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त पर्यटन विभाग महाराष्ट्रातील काही किल्ल्यांवर टुरिस्ट स्पॉट नेमत आहे. तेथे नमो केंद्र उभारली जात आहेत. ही नमो केंद्र शिवनेरी, रायगड, प्रतापगड यांसारख्या किल्ल्यांवर ही केंद्र उभारणार असल्याचं राज ठाकरे म्हणाले. , जिथे फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव असले पाहिजे, तिथे इतर कुणाचीही नावे नकोत. जर तेथे नमो केंद्र उभारली तर ती फोडून असा आक्रमक पवित्रा राज ठकारेंनी घेतलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shepuchi Bhaji Recipe: मुगाची डाळ घालून बनवा शेपूची भाजी; नाक मुरडणारे पण चवीचवीनं खातील

Skin Care: हिवाळ्यात चेहरा साबणने धुण्याची सवय आहे? मग, होऊ शकतो 'हा' गंभीर परिणाम

Apple कडून मोठा धमाका होणार; नव्या वर्षांत महत्वाची घोषणा करणार

भारतीय क्रिकेटपटूची बहीण लेस्बियन? नेमकं प्रकरण काय? चहर का भडकला?

Pune Navale Bridge Accident: ब्रेक फेल की घातकी ब्रीज? नवले पुलावरील अपघात कशामुळे झाला? दुर्घटनेबाबत RTO चा धक्कादायक अहवाल

SCROLL FOR NEXT