Raj Thackeray addressing MNS workers during a rally in Mumbai ahead of the November 1 protest. Saam Tv
Video

Raj Thackeray: सुट्टी दिली नाही तर बॉसच्या कानाखाली मारा; राज ठाकरे असं का म्हणाले? VIDEO

Election Commission Protest: राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाविरोधात १ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या महाविकास आघाडीच्या मोर्चासाठी जनतेला मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले.

Omkar Sonawane

निवडणूक आयोगाच्या विरोधात 1 नोव्हेंबरला महाविकास आघाडीसह इतर पक्षांचा संयुक्त मोर्चा निघणार आहे. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी जास्तीत जास्त संख्येने मोर्चाला येण्याचे आवाहन केले. तसेच हा मोर्चा इतका मोठा निघाला पाहिजे की त्याची झळ ही दिल्लीपर्यंत जायला पाहिजे. तसेच नोकरी करणाऱ्यांनी देखील यावे. सुट्टी मारावी जर सुट्टी नाही दिली तर बॉसला मारा त्याच्या गालावार मत मारा आणि त्यालाही घेऊन या असे राज ठाकरे म्हणाले.

येणाऱ्या 1 तारखेचा मोर्चा हा ना भूतो ना भविष्य असा असणार आहे असे ही राज ठाकरे म्हणाले. या मोर्चाला ठाकरे गट, शरद पवार गट, कॉँग्रेस आणि इतर पक्षाचे प्रमुख नेत्यांसह मोठ्या संख्येने लोक उपस्थित राहणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गावाशी असलेलं जिव्हाळ्याचं नातं जपलं; ZP शाळेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, सामाजिक बांधिलकीचा आदर्शांप्रती

भाजप नेत्यावर जीवघेणा हल्ला; अज्ञातांकडून पुणे जिल्हाध्यक्षांच्या गाडीवर दगडफेक

विहिरीत बुडून 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू,अंदाज चुकला अन् विपरित घडलं!

पालघर पाण्यात, मृतदेह छतावर, मृत्यूनंतरही नरकयातना थांबेनात

Moshi Building Collapse: मोशी दुर्घटनेत २३ लोकांपैकी १४ जणांची सुटका तर ८ लोकांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT