Raj Thackeray Mumbai News  SAAM TV
Video

Raj Thackeray Mumbai News | राज ठाकरेंनी सांगितली लता मंगेशकर यांची आठवण

सुधीर फडके यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाच्या ट्रेलर राज ठाकरे यांच्या हस्ते रिलीज झाला. यावेळी राज ठाकरे म्हणाले की लता मंगेशकर यांच्या पंच्याहत्तरीनिमित्त कार्यक्रम होता. तेव्हा लालकृष्ण आडवाणी आले होते. त्यांनी मला लता दीदीला ज्योती कलश छलके हे गाणं गायला सांगितलं. दिदींनी ते गाणं गायलं.

Saam TV News

सुधीर फडके यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाच्या ट्रेलर राज ठाकरे यांच्या हस्ते रिलीज झाला. यावेळी राज ठाकरे म्हणाले की लता मंगेशकर यांच्या पंच्याहत्तरीनिमित्त कार्यक्रम होता. तेव्हा लालकृष्ण आडवाणी आले होते. त्यांनी मला लता दीदीला ज्योती कलश छलके हे गाणं गायला सांगितलं. दिदींनी ते गाणं गायलं. तेव्हा आडवाणी यांच्या डोळ्यांत पाणी आलं होतं. वाजपेयी आणि अडवाणींनी तो पिक्चर एकत्र पाहिला होता. आणि त्यांच्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या असे राज ठाकरे म्हणाले. सुधीर फडके यांचा मला फार सहवास लाभला नाही, पण सुनील बर्वे यांच्यामुळे तो लाभेल असे राज ठाकरे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dahi Misal Pav Recipe : स्ट्रीट स्टाइल दही मिसळ घरी कशी बनवाल? फॉलो करा 'ही' स्टेप बाय स्टेप रेसिपी

'तू फ्रिजमध्ये सापडशील...' बॉयफ्रेंडच्या त्रासाला कंटाळून डेंटिस्ट तरुणीची आत्महत्या; ६ पानांच्या सुसाईड नोटने मुंबई हादरली

Maharashtra Live News Update : सिलिंडरचा काळाबाजर रोखण्यासाठी सरकारकडून उपाययोजना

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना ₹३००० मिळणार? फेब्रुवारी-मार्चचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता

LPG गॅस सिलिंडरचा काळाबाजार थांबणार; फक्त एक कॉल करा आणि पोलिसांना कळवा, आयुक्तांचे कडक निर्देश

SCROLL FOR NEXT