MNS chief Raj Thackeray during a massive roadshow in Thane ahead of local body elections. Saam Tv
Video

शिंदेंच्या बालेकिल्ल्यात राज ठाकरेंचा रोडशो, ठाणेकरांना काय आवाहन करणार? पाहा व्हिडिओ

Raj Thackeray Roadshow In Thane: स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा ठाण्यात भव्य रोडशो सुरू झाला आहे.

Omkar Sonawane

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या प्रचाराची सुरवात झाली असून प्रत्येक पक्ष आपापल्या परीने प्रचाराला लागलाय. मनसेकडून स्वतः राज ठाकरे यांनी कंबर कसली असून आज कल्याण डोंबिवलीनंतर ठाण्यातील मनसे शाखांना भेटी देत तसेच मनसे कार्यालयाचे उद्घाटन करत राज ठाकरे प्रचार करत आहेत. ठाण्यातील कोपरी भागातील अष्टविनायक चौकातुन याची सुरवात केली असून जवळपास 16 शाखांना राज ठाकरे भेटी देणार आहेत. राज ठाकरेंच्या स्वागतासाठी शेकडो कार्यकर्त्यांनी गर्दी होती. उद्घाटनानंतर राज ठाकरे शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाचे नेते राजन विचारे यांच्या शाखेला भेट देण्यासाठी रवाना झाले आहेत. तसेच एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात ठाणे येथील वागळे इस्टेटसह नौपाडा आणि घोडबंदर भागात राज ठाकरेंचा भव्य रोडशो होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dharmendra: ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण; राष्ट्रपतींकडून सन्मान स्वीकारताना हेमा मालिनी यांना अश्रू अनावर

Maharashtra News Live Update: पंढरपूर सांगोल्यात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी

४७ आमदारांचा राजकीय पक्ष फुटला; 3 आमदारांचा तडकाफडकी राजीनामा, राजकारणात मोठी खळबळ

Buldhana: बुलडाणा हादरले! ४ मुलांना विहिरीत ढकलून हत्या, नंतर बापानेही त्याच ठिकाणी संपवलं आयुष्य

IAS अधिकारी तुकाराम मुंढेंची २१ वर्षाच्या नोकरीत २५वी बदली; प्रामाणिक मुंढेंची वारंवार का होतेय बदली?

SCROLL FOR NEXT