MNS leader Santosh Nalawade, a close aide of Raj Thackeray, quits the party ahead of Mumbai civic elections. saam tv
Video

ऐन निवडणुकीच्या धामधुमीत मनसेला भगदाड! बड्या नेत्याचा इंजिनला जय महाराष्ट्र, राज ठाकरेंना मोठा धक्का|VIDEO

MNS Suffers Major Setback Ahead Of Mumbai Civic Elections: मुंबई महापालिका निवडणुकीआधी मनसेला मोठा धक्का बसला आहे. शिवडीतील मनसेचे महत्त्वाचे नेते संतोष नलावडे यांनी पक्षाला रामराम ठोकत शिंदे गटात प्रवेश करण्याचे संकेत दिले आहेत.

Omkar Sonawane

महापालिका निवडणुकीच्या धामधुमीत मोठ्या राजकीय उलथापालथ पाहायला मिळत आहे. एकीकडे ठाकरे बंधूंचा जोरदार प्रचार सुरू असून दुसरीकडे त्यांच्या पक्षातील अनेक बडे नेते हे सोडून जाताना दिसत आहे. ठाकरे बंधु हे मुंबई महापालिकेवर विशेष लक्ष केंद्रित करत आहे तर दक्षिण मुंबईतील मनसेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या शिवडीत पक्षाला मोठे खिंडार बसले आहे. मनसेचे महत्वाचे नेते तथा राज ठाकरे यांचे विश्वासू बाळा नांदगावकर यांचे राईट हँड आणि शिवडी विभाग अध्यक्ष संतोष नलावडे यांनी पक्षाला जय महाराष्ट्र करत सोडचिठठी दिली आहे. ते लवकरच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik: नाशिकमध्ये पोलिसाला चिरडण्याचा प्रयत्न|VIDEO

Sleeping Problem: रोज ७ ते ८ तासांची झोप मिळत नाही? हृदयापासून ब्लड प्रेशरपर्यंत आरोग्यावर होऊ शकतात 'हे' परिणाम

Maharashtra News Live Update: * नाशिकमध्ये मराठा समाजाचे आंदोलन

Gold Rate Today: सोन्याच्या दरात मोठी घसरण, १० तोळा २५,१०० रुपयांनी स्वस्त; 18k- 22k आणि 18k चे दर किती?

Influencer Death: प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएंसरने आयुष्य संपवलं, वयाच्या ३०व्या वर्षी उचललं टोकाचं पाऊल

SCROLL FOR NEXT