Raj Thackeray News  SAAM TV
Video

Raj Thackeray News | राज ठाकरे यांचा महायुतीला जय महाराष्ट्र? विधानसभा स्वबळावर लढवणार?

मनसेने भाजपला लोकसभेत बिनशर्त पाठिंबा दिला होता. आता विधानसभेत मनसे स्वबळावर लढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Saam TV News

राज ठाकरे यांनी लोकसभेत महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला होता. लोकसभा निवडणुकीत मनसेने एकही जागा लढवली नव्हती. विधानसभेत महायुतीला काही जागा मिळतील असा अंदाज व्यक्त केला जात होता. काही दिवसांपूर्वी मनसेने महायुतीकडे २० जागा मागितल्याचेही वृत्त होते. आता मनसेने २०० ते २५० जागांवर लढण्याची तयारी केली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत मनसेने एकला चलोरे चा नारा दिला आहे का अशी चर्चा आहे. जागा मागण्यासाठी मी कुठेही जाणार नाही असे विधान राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत केले असे सांगितले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kanyapujan Gifts : नवरात्रीत कन्या पूजनाला द्या ६ हटके गिफ्ट्स? मुलींच्या चेहऱ्यावर हसू आणणारे बजेटफ्रेंडली वाण

Maharashtra News Live Update: नवी मुंबई मनपा कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट

Saturday Horoscope : भावनेपेक्षा व्यवहाराला महत्त्व द्या! ७ राशींच्या व्यक्तींना अचानक धनलाभ होण्याची शक्यता; वाचा आजचे राशीभविष्य

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची तब्येत खालवली; तातडीनं रुग्णालयात दाखल

विधानपरिषद निवडणुकीत शिंदेसेना-भाजप आमनेसामने; महायुतीतला वाद चव्हाट्यावर

SCROLL FOR NEXT