Video

Raj Thackeray News : अनेकांचे डोळे उघडण्याची गरज, हॉस्पिटलच्या उद्घाटनात राज ठाकरेंचं सूचक विधान

राज ठाकरे यांच्या हस्ते मुंबईत डोळ्यांच्या रुग्णालयाचे उद्घाटन झाले. यावेळी राज ठाकरे यांनी मिष्कील टोलेबाजी केली.

Tushar Ovhal

राज ठाकरे यांनी आज एका डोळ्याच्या हॉस्पिटलचं उद्घाटन पार पडलं. यावेळी राज ठाकरे यांनी तुफान फटकेबाजी केली. आज अनेकांचे डोळे उघडण्याची गरज आहे असे राज ठाकरे म्हणाले. डॉक्टर नितीन देशपांडे यांनी श्री रामकृष्ण नेत्रालय हे डोळ्यांचं रुग्णालय सुरू केले आहे. राज ठाकरे यांच्या हस्ते या हॉस्पिटलचं उद्घाटन झाले. यावेळी राज ठाकरे म्हणाले की हॉस्पिटलमध्ये जाऊन डोळे दाखवण्याची माझ्यावर वेळ आलेली नाही. पण आता महाराष्ट्रातली परिस्थिती पाहता अनेकांचे डोळे उघडण्याची गरज आहे. त्यासाठी काही करता येतं का ते पहा असे राज ठाकरे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यात मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी

Tanushree Dutta: 'फार्महाऊसवर न येता, तू हिरोईन...'; तनुश्री दत्ताने बॉलिवूडवर पुन्हा केले गंभीर आरोप

मुसळधार पावसानं पुण्यात दाणादाण, वाहनं अडकली, ट्रॅफिकला ब्रेक; थरकाप उडवणारी दृश्ये, VIDEO

Tallest Actor: बॉलिवूडमध्ये अमिताभ बच्चन यांच्याही पेक्षा उंच अभिनेता कोण?

Friday Horoscope : प्रेमाचा वर्षाव होईल; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्याला कलाटणी मिळणार

SCROLL FOR NEXT