Video

Raj Thackeray: राज्यात खून, बलात्काराचे गुन्हे वाढलेत; राज ठाकरेंनी गृहखात्याचे काढले वाभाडे

Raj Thackeray: राज ठाकरे यांनी राज्यातील वाढत्या गुन्हेगारीवरून सरकारवर ताशोरे ओढले आहेत. ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मेळाव्यात बोलत होते.

Bharat Jadhav

बदलापूर प्रकरणाचा उल्लेख करत राज ठाकरे यांनी गृहविभाग आणि कायदा सुव्यवस्थेचे वाभाडे काढलेत. मनसेच्या मेळाव्यात बोलतांना राज ठाकरे यांनी राज्यातील वाढत्या गुन्हेगारीवरुन सरकारवर ताशोरे ओढले. सर्वांचे डोळे लागलेत. कोण राज्यात येतो कोण जातो, त्याचं काही कोणाला थांगपत्ता नाही. काल बाबा सिद्धिकी यांचा खून झाला. खून करणारे माणसे हरियाणा आणि उत्तर प्रदेशातील आहेत. महाराष्ट्राच्या बाहेरील लोक येतात खून करतात. पोलिसांच्या देखत गोळ्या झाडून खून करतात, असं म्हणत राज ठाकरे यांनी राज्यातील वाढलेल्या गुन्हेगारीची आकडेवारी वाचून दाखवली. राज ठाकरे यांनी २०१७ ते २०२३ मध्ये घडलेल्या गुन्हांची आकडेवारी वाचून दाखवली. त्यांनी वाचलेली आकडेवारी ही शासकीय होती.

महाराष्ट्रात घडलेले बलात्कार

२०१७- ४३२०

२०१८-४९७४

२०१९ - ५४१२

२०२०-४८४६

२०२१-५९५४

२०२२- ७०८४

२०२३-७५२१

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shukrawar che Upay: शुक्रवारच्या दिवशी 'या' चमत्कारी उपायांनी नशीब उजळेल; करियर-कुटुंबातील अडखळे होतील दूर

Indore Street Food: फक्त पोहेच नाही, इंदूरची 'हे' स्ट्रीट डिशेस देखील आहेत अव्वल दर्जाचे

Maharashtra Live News Update: विठ्ठलाची पदस्पर्श दर्शन रांग गोपाळपूरपर्यंत जाऊन पोहोचली

Post Office Scheme: पोस्टाची जबरदस्त योजना! एकदा गुंतवणूक करा अन् फक्त व्याजातून दर महिन्याला मिळवा ५५०० रुपये

Maharashtra Rain: राज्यासाठी पुढचे ५ दिवस महत्वाचे, कोकणासह घाटमाथ्यावर तुफान पाऊस; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

SCROLL FOR NEXT