raj thackrey Saam Tv
Video

Raj Thackeray: गंगेचं पाणी वाईट का? पाणी पिण्यास का दिला होता नकार? व्हिडिओ दाखवत राज ठाकरेंकडून खुलासा, VIDEO

MNS Gudi PadwaMela: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढीपाडवा मेळावा दादर येथील शिवाजी पार्क येथे पार पडत आहे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आपल्या भाषणाला सुरुवात करतानाच त्यांनी केलेल्या कुंभमेळ्याच्या पाण्यावरच्या वक्तव्याबद्दल स्पष्टीकरण दिले आहेत.

Omkar Sonawane

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढीपाडवा मेळावा दादर येथील शिवाजी पार्क येथे पार पडत आहे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आपल्या भाषणाला सुरुवात करतानाच त्यांनी केलेल्या कुंभमेळ्याच्या पाण्यावरच्या वक्तव्याबद्दल स्पष्टीकरण दिले आहेत. ते म्हणाले, मी म्हटल्याप्रमाणे बाळा नांदगावकरांनी पाणी आणून दिल ते मी पिणार नाही असं सांगितलं मग नव्याने वारं शिरलेल्या हिंदुत्ववाद्यांना वाटलं. मी कुंभमेळ्याचा अपमान केला मूर्ख आहात का? असे राज ठाकरेंनी म्हटलं आमचे नयन कदम जाऊन आले तिकडे आतमध्ये गेल्यावर हाहाहा वाटलं म्हणाले त्याला म्हटलं खालून एखादं प्रेत गेलंअसेल नदीची काय भीषण अवस्था आहे ते तिथे पाहायला मिळालं ज्यांना आपण देवी म्हणतो.

गंगा साफ करावी असं पहिलं बोलणारे राजकारणातील पहिली व्यक्ती म्हणजे राजीव गांधी तेव्हापासून गंगासाफ केली जाते. 2014 ला पंतप्रधान मोदी त्यांनी सांगितलं गंगा साफ करणार. आपल्या नद्यांची अवस्था अशी आहे पाणी पिणे सोडा उत्तर भारतीय लोक येऊन गेले आंघोळ केल्यानंतर लाखो लोक आजारी पडलेत प्रश्न गंगेचा अपमानाचा नाहीये पाण्याचा आहे असे राज ठाकरेंनी यावेळी सर्व स्पष्टीकरण दिले. तसेच राज ठाकरे यांनी लाव रे तो व्हिडिओ म्हणत गंगा नदीच्या सध्याच्या झालेल्या अवस्थेबद्दल व्हिडिओ दाखवला तसेच त्यांनी महाराष्ट्रातील प्रदूषित नद्यांची नावे देखील वाचून दाखवली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'...नाहीतर तुझे डोळे बाहेर काढेन' प्रसिद्ध कंटेट क्रिएटरच्या ब्लाऊजकडे पाहत राहिला, बस प्रवासात आजोबाचा प्रताप

Sunita Ahuja: ४० वर्ष सोबत राहणं सोपी गोष्ट...; गोविंदासोबत घटस्फोटाच्या अफावांवर पत्नी सुनीता आहुजा स्पष्टचं बोलली

Maharashtra Live News Update: शरीर संबंध ठेवण्यास नकार दिल्याने नवऱ्याने केली होणाऱ्या बायकोची हत्या

Anant Chaturdashi 2025 live updates : पुण्याच्या गणेशोत्सवातील पहिला मानाचा कसबा गणपतीचं विसर्जन

बीडवरून नगरला फक्त ४० रूपयात, रेल्वे कोणकोणत्या स्थानकात थांबणार? वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT