Raj Thackeray  Saam tv
Video

इंजिनमध्ये बसून मशालीने विरोधकांना जाळू; राज ठाकरेंचा महायुतीवर घणाघात

Raj Thackeray News : इंजिनमध्ये बसून मशालीने विरोधकांना जाळू, असं म्हणत राज ठाकरेंनी महायुतीवर घणाघात केलाय. ते शाखांच्या भेटीदरम्यान बोलत होते.

Vishal Gangurde

महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना आणि मनसेच्या शाखांना भेटी देत आहेत. मुंबईतील शाखांना भेटी देऊन लोकांना ठाकरे गट आणि मनसेच्या उमेदवारांना जिंकवून देण्याचं आवाहन करत आहेत. राज ठाकरेंनी आज लालबाग, परेल, वडाळ्यातील शाखांना भेटी दिल्या. यावेळी राज ठाकरेंनी इंजिनमध्ये बसून मशालीने विरोधकांना जाळूया, उद्या शिवतीर्थावर या, असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MSRTC Card: एसटी प्रवाशांना दिलासा, NCMC कार्डच्या प्रक्रियेत मोठा बदल

Political News: मोठी बातमी! उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदेंना मोठा दिलासा, वसंत डावखरे प्रकरणात १७ वर्षांनंतर निर्दोष मुक्तता

Maharashtra News Live Update: गणेश विसर्जनासाठी पुणे पोलिसाचा चोख बंदोबस्त

Food For Weight Loss: पोटाची चरबी कमी करण्यासाठी आहारात समावेश करा हे ७ पदार्थ; वजन होईल झपाट्याने कमी

Placenta percreta: मूत्राशयापर्यंत पोहोचली होती प्लॅसेंटा; प्रसूतीपूर्वीच धोका ओळखला, डॉक्टरांच्या मेहनतीने गर्भवती महिलेवर यशस्वी उपचार

SCROLL FOR NEXT