Eknath Shinde, CM Devendra Fadnavis , Amit Shah saam tv
Video

BMC Election : राज-उद्धव यांच्या ऐकीने भाजप-शिंदेंची धडधड वाढली; ६७ वॉर्डांत निकाल फिरणार?

Raj Thackeray Uddhav Thackeray alliance impact on BMC election : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीमुळे बीएमसी निवडणुकीत मुंबईतील ६७ वॉर्डांत निकाल बदलण्याची शक्यता आहे. त्यामुळेच भाजप आणि शिंदे सेनेची धडधड वाढली आहे.

Namdeo Kumbhar

BMC Election Latest Marathi News : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे तब्बल दोन दशकानंतर एकत्र आले. ठाकरे बंधूंच्या युतीमुळे मुंबईतील अन् महाराष्ट्रातील राजकारण बदललेय. राज-उद्धव यांच्या युतीचा मुंबईत सर्वाधिक परिणाम पडण्याची शक्यता आहे. दोघांच्या युतीमुळे ६७ जागांवर निकाल फिरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यासाठी २०२४ च्या विधानसभा निवडणूक निकालाचा दाखला देण्यात येत आहे. ठाकरे बंधूंच्या या युतीमुळे भाजप अन् शिंदेंची शिवसेना यांची धडधड वाढली आहे. (Thackeray brothers unity effect on BJP Shinde Sena)

ठाकरे बंधूंच्या युतीमुळे मुंबईतील 67 प्रभागांत राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. 2024 च्या विधानसभा निवडणुकीतील मतांवरून पाहता, अनेक मराठीबहुल प्रभागांत मनसे आणि उद्धवसेनेच्या मतांची बेरीज निर्णायक ठरू शकते. वरळी, माहीम, शिवडी आणि दिंडोशीसारख्या भागांत दोन्ही पक्षांचे स्वतंत्र मते एकत्र आल्यास शिंदेसेना आणि महायुतीला आव्हान निर्माण होणार आहे. त्यामुळे ठाकरे बंधूंची युती पालिका निवडणुकीत महत्त्वाची ठरणार असल्याचे चित्र आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

काही तरी मोठं घडणार? डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या विरोधात हादरवणारी पोस्ट, जगात खळबळ

NEET paper leak: 'मनी'साठी मनिषांनी फोडला पेपर, पुण्यातील 3 मनिषांचा कारनामा उघड

11th Admission: 11 वी प्रवेशाचा गोंधळ कुणामुळे? सलग दुसऱ्या दिवशी वेबसाईट ठप्प

Diesel Crisis: इंधनाचा पुरेसा साठा, तरीही का होतोय राडा? पेट्रोल पंपांवर रांगा आणि हाणामाऱ्या; पाहा VIDEO

Budh Gochar: 29 मे रोजी बुध करणार स्वराशीत प्रवेश; या 3 राशी एका रात्रीत बनणार गडगंड श्रीमंत

SCROLL FOR NEXT