VIDEO : काका-पुतण्या एकाच मंचावर येणार! एका कार्यक्रमात एकत्र  SAAM TV
Video

VIDEO : काका-पुतण्या एकाच मंचावर येणार! एकाच कार्यक्रमात दिसणार एकत्र

Raj Thackeray and Aaditya Thackeray News : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य या दोघा काका-पुतण्याची एका कार्यक्रमाला उपस्थिती लावणार असून एका मंचावर येणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

राज ठाकरे आणि आदित्य या दोघा काका-पुतण्याची एका कार्यक्रमाला उपस्थिती लावणार असून एका मंचावर येणार आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य या दोघांची एकाच कार्यक्रमाला उपस्थिती पाहायला मिळणार आहे.प्रभादेवी येथील बालाजी मंदिराचा पायाभरणीचा आज कार्यक्रम आहे, त्या दरम्यान आदित्य ठाकरे यांच्या हस्ते मंदिराची पायाभरणी होणार असून राज ठाकरे यांची विशेष उपस्थिती असणार आहे.आदित्य ठाकरे दुपारी मंदिराच्या पायाभरणीला राहणार उपस्थित राहणार असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे देखील तेव्हाच आपली उपस्थिती लावणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath shinde: समोर अमित शाह, एकनाथ शिंदेंकडून 'जय गुजरातची' घोषणा|VIDEO

Eknath Shinde : जय गुजरात; एकनाथ शिंदेंची पुण्यात अमित शहांसमोरच घोषणा

Govindwadi Bypass Bridge : ६ वर्षांतच पुलाची दैना; कल्याणच्या गोविंदवाडी बायपास पुलाच्या कोट्यवधींच्या कामावर प्रश्नचिन्ह

Monsoon Hair Care: पावसाळ्यात केस गळण्याची समस्या? 'या' टिप्सने घ्या केसांची योग्य काळजी

मराठमोळ्या ठसक्यात तरुणीचा जोरदार डान्स; 'चाळ माझ्या पायांत' गाण्यावर दिला धमाकेदार परफॉर्मन्स

SCROLL FOR NEXT