Navi Mumbai Rain news  SAAM TV
Video

Rain News: नवी मुंबईकरांची प्रतीक्षा संपली! पावसाला सुरुवात!

Navi Mumbai Rain News: अनेक दिवसांपासून नवी मुंबईकर पावसाच्या प्रतीक्षेत होते. ही प्रतीक्षा संपली असून नवी मुंबईत पावसाने सकाळपासूनच हजेरी लावली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नवी मुंबईत (Navi Mumbai Rain) पावसाचं आगमन झालं आहे. अनेक दिवसांपासूनची प्रतीक्षा आज संपली आहे. नवी मुंबईत सकाळपासूनच जोरदार पावसाला सुरुवात झालीये. वाशी,दिघा,नेरुळ,कोपरखैरने या भागात पावसाने हजेरी लावली आहे. पावसाने लावलेल्या हजेरीमुळे नवी मुंबईकर सुखावले आहेत. मुसळधार पाऊस हा सकाळपासूनच नवी मुंबईत बरसत आहे. असाच पाऊस अनेक दिवस राहिला तर नवी मुंबईकरांची पाण्याची चिंता देखील मिटण्याची शक्यता आहे. राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सातारा पोलिसांचा विश्वासू साथीदार ‘रिओ’ अनंतात; शासकीय इतमामात भावपूर्ण अंतिम निरोप

Chikoo Benefits: डायबिटीज असलेली व्यक्ती चिकू खाऊ शकते का? जाणून घ्या

Cyclone Arnab: चक्रीवादळ अर्नब येणार? 3 राज्यांत वर्षातील पहिल्या वादळाचा धोका, मुसळधार पावसाचा अलर्ट!

Knee Pain: मांडी घालून बसल्यावर उठताना नेहमी गुडघे दुखतात? दुर्लक्ष करू नका, असू शकते ‘या’ आजारांचे लक्षण

घराबाहेर पडताना खिशात ठेवा 'हा' १ पदार्थ, पाकीट कायम पैशांनी भरलेले राहील

SCROLL FOR NEXT