Chikoo Benefits: डायबिटीज असलेली व्यक्ती चिकू खाऊ शकते का? जाणून घ्या

Manasvi Choudhary

चिकू

चिकू अनेकजण आवडीने खातात मात्र डायबिटीज असलेले रूग्ण चिकू खाऊ शकतात का? हे या वेबस्टोरीतून जाणून घेऊया.

Chikoo

आरोग्याची घ्या काळजी

डायबिटीजच्या रूग्णांनी आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे आहे नाहीतर रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू शकते.

Chikoo | yandex

औषधी गुणधर्म

चिकूमध्ये व्हिटॅमिन ए, सी, लोह, कॅल्शियम हे पौष्टिक गुणधर्म असतात.

Chikoo Benefits

ग्लायसेमिक इंडेक्स

चिकू या फळाचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप जास्त असतो यामुळे चिकूमध्ये नैसर्गिक साखरेचे प्रमाण अधिक असल्याने रक्तातील साखरेची पातळी वेगाने वाढू शकते.

glycemic Index | GOOGLE

फायबर

चिकूमध्ये फायबर असते यामुळे शरीराची पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. परंतु साखरेचे प्रमाण जास्त असल्यामुळे मधुमेह रुग्णांसाठी हे धोक्याचे ठरू शकते.

nutrition and health benefits | GOOGLE

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

| Canva

NEXT: दररोज खाव्यात अशा 7 हिरव्या भाज्या; शरीराला मिळतील ‘हे’ फायदे

7 Green Vegetables to Eat Daily for Good Health
येथे क्लिक करा...