Police investigation underway after the murder of a municipal councillor’s husband in Khopoli, triggering political allegations. Saam Tv
Video

खोपोलीत नगरसेविकेच्या पतीची हत्या, भरत गोगावलेंचा राष्ट्रवादीवर आरोप|VIDEO

Khopoli Municipal Councillor Husband: खोपोलीत नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या झाल्याने रायगड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या हत्येमागे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचा हात असल्याचा गंभीर आरोप शिवसेना मंत्री भरत गोगावले यांनी केला आहे.

Omkar Sonawane

नगरपालिका आणि नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये खोपोलीमध्ये शिंदे गटाच्या मानसी काळोखे या नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या. त्यामुळे घरात मोठ्या जल्लोषाचे वातावरण होते.मात्र काही अज्ञात व्यक्तिनी मानसी काळोखे यांच्या पतीला गाठले आणि त्यांच्यावर हल्ला करत सपासप वार केले. यानंतर संपूर्ण रायगड जिल्हा हादरला आहे. यावरच शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांनी या हत्येमागे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गट कार्यकर्त्यांचा हात असल्याचा गंभीर आरोप केला आहे. निवडणुकीत हरवू शकले नाहीत, म्हणून हा प्रकार घडला असावा, असा दावा गोगावले यांनी केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chanakya Niti: तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीच रोखू शकणार नाही! चाणक्यांच्या 'या' स्मार्ट टिप्स फॉलो करा!

Maharashtra Live News Update: - यवतमाळ जिल्ह्यातील बाभूळगाव येथे मुख्याधिकारी विरोधात मोर्चा

फ्रान्समध्ये गायींमध्ये कोरोना सदृश आजाराचा कहर, लंपीमुळे 3 हजार गायींचा मृत्यू

Mangalsutra Tradition: हातात मंगळसूत्र घातल्यानं नवरा-बायकोच्या नात्यावर काय होतो परिणाम?

भयंकर! कॉलेजमधून घरी जाताना वाटेत मृत्यूने गाठलं; भीषण अपघातात २ जिवलग मैत्रिणींचा करुण अंत

SCROLL FOR NEXT