Full dams bring water relief to Raigad as monsoon rains boost reservoir levels Saam TV News marati
Video

Dam Water Level : रायगडकरांची वर्षाची चिंता मिटली, ९ धरणांमध्ये १०० टक्के पाणीसाठा

Full dam list in Raigad : रायगड जिल्ह्यात ९ धरणं पूर्ण क्षमतेने भरली असून, फणसाड आणि वावा लवकरच ओसंडतील. २८ प्रकल्पांमध्ये ६०% साठा असून, पावसामुळे शेतकरी व नागरिकांना दिलासा मिळणार आहे. पाणीटंचाई दूर होण्याची शक्यता वाढली आहे.

Namdeo Kumbhar

Current dam levels in Maharashtra district-wise : रायगड जिल्ह्यात मे आणि जून महिन्यात झालेल्या समाधानकारक पावसामुळे धरणांमधील जलसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. लघुपाटबंधारे विभागाच्या २८ प्रकल्पांमध्ये सध्या ६०% पाणीसाठा आहे. सुतारवाडी, पाभरे, संदेरी खिंडवाडी यासह ९ धरणं पूर्ण क्षमतेने भरली आहेत, तर फणसाड आणि वावा धरणं लवकरच ओसंडून वाहण्याची शक्यता आहे. हा वाढलेला जलसाठा रायगडसह आसपासच्या भागांसाठी आगामी काळात दिलासादायक ठरणार आहे. पाण्याच्या उपलब्धतेमुळे शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होईल. जिल्ह्यातील पाणीटंचाई दूर होण्याच्या दृष्टीने ही बाब महत्त्वाची मानली जात आहे.

रायगड जिल्ह्यात ९ धरणं पूर्ण क्षमतेने भरली असून, फणसाड आणि वावा लवकरच ओसंडतील. २८ प्रकल्पांमध्ये ६०% साठा असून, पावसामुळे शेतकरी व नागरिकांना दिलासा मिळणार आहे. पाणीटंचाई दूर होण्याची शक्यता वाढली आहे.

रायगड जिल्ह्यात आज (१९ जून २०२५) पावसाचा जोर कायम आहे. हवामान खात्याने रायगडसाठी रेड अलर्ट जारी केला असून, मुसळधार पावसाची शक्यता आहे. कुंडलिका, पाताळगंगा आणि अंबा नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे, त्यामुळे पूरपरिस्थितीचा धोका वाढला आहे. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याच्या आणि सुरक्षित ठिकाणी राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sachin Tendulkar Son : सचिनचा मुलगा अर्जुनचा साखरपुडा झाला; कोण आहे तेंडुलकर घराण्याची होणारी सून?

Bank Charges: महत्त्वाची बातमी; आता बँक व्यवहारांवर आकारणार शुल्क, कधीपासून लागू होणार नियम?

Mumbai High Court: कबुतरखान्यावरून मराठीविरुद्ध जैन; हायकोर्टाकडून बंदी कायम

Adult Video: शाळेत वर्ग सुरू असतानाच एलईडी स्क्रीनवर लागला पॉर्न; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Hair Care Tips: आठवड्यातून केसांना कितीवेळा तेल लावावे?

SCROLL FOR NEXT