Raid On illegel sonography gender diagnosis In Sambhajinagar  Saam TV
Video

Sambhajinagar News | संभाजीनगरमध्ये गर्भलिंग निदान सेंटरवर छापा

Sambhajinagar News Today | संभाजीनगरमध्ये गर्भलिंग निदान सेंटरवर छापा टाकण्यात आलाय. अवैधरित्या गर्भनिदान करणाऱ्या केंद्रावर सापळा रचून महापालिकेच्या आरोग्य विभागाने कारवाई केली आहे.

Saam TV News

संभाजीनगरमध्ये गर्भलिंग निदान सेंटरवर छापा टाकण्यात आलाय. अवैधरित्या गर्भनिदान करणाऱ्या केंद्रावर सापळा रचून महापालिकेच्या आरोग्य विभागाने कारवाई केली आहे. संभाजीनगर शहरातील मध्यवस्तीत असलेल्या एका रहिवाश फ्लॅटमध्ये गर्भनिदान चाचणीचा धंदा सुरू होता. इंजीनियरिंग करणारी तरुणी गर्भलिंग निदान केंद्र चालवत होती. यावेळी महापालिकेच्या पथकाला 12 लाख 78 हजारांची अधिक रक्कम मिळून आली आहे.सोबतच गर्भलिंग निदान करण्याचे साहित्य देखील मिळून आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: अजित पवार छगन भुजबळांवर नाराज, नेमकं काय घडलं बैठकीत? VIDEO

Nanded Tourism : नांदेडमध्ये लपलाय 'हा' सुंदर किल्ला, येणाऱ्या सुट्टीत येथे नक्की जा

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींची दिवाळी गोड होणार? खात्यात खटाखट ३००० रुपये येणार

Maharashtra Live News Update : 'सिरप' प्रवर्गातील औषधी डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन- चिट्ठी शिवाय विक्री करू नये

Zubeen Garg Death Case : गायक झुबीन गर्ग मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट; सुरक्षा रक्षकाच्या खात्यात तब्बल 1 कोटी रुपये सापडले

SCROLL FOR NEXT