Assembly Speaker Rahul Narwekar during a public interaction; controversy erupts after a video shared by Sanjay Raut goes viral. 
Video

जमीन मोजणीवरून विधानसभा अध्यक्षांसोबत वाद; संजय राऊतांनी पोस्ट केला नार्वेकरांचा 'तो' व्हिडिओ

Assembly Speaker Rahul Narwekar Video: अलिबागमधील जमीन मोजणीदरम्यान वाद झाल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय. संजय राऊत यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे.

Bharat Jadhav

राहुल नार्वेकर राहुल नार्वेकर वादात सापडणार का अशी चर्चा रंगली आहे. त्याचा कारण ठरलंय, संजय राऊत यांनी शेअर केलेला अलिबागमधील एक व्हिडिओ. अलिबाग तालुक्यातील म्हात्रोळी गावामध्ये जमीन मोजणीसाठी गेल्यानंतर राहुल नार्वेकर यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांना हाकलून लावण्यात आल्याचा व्हिडिओ शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट केलाय. राऊत यांनी ट्विट करत म्हटलंय की, विधानसभा अध्यक्षासोबत ही हाणामारी कोठे आणि का झाली? राहुल नार्वेकर यांनी पळ काढला आहे!

तुम्ही सांगताय की मी सांगू? असे प्रश्न त्यांनी नार्वेकरांना विचारलेत. संजय राऊत यांनी व्हिडिओ पोस्ट करताना आपल्या ट्विटमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राहुल नार्वेकर आणि पीएमओला सुद्धा टॅग केले आहे. नार्वेकर यांच्यासह जमीन मोजणीसाठी गेलेल्या सहकाऱ्यांसोबत एक दाम्पत्य भांडण करत होतं. महिलेची नार्वेकरांच्या सहकाऱ्यांसमवेत झटापट सुरु असतानाच मागून व्हिडिओ कर असा आवाज येताच राहुल नार्वेकर मान खाली घालून जातांना दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anna Hajare: दिल्लीतील विद्यार्थ्यांची अवस्था पाहून अण्णा हजारे भावुक, पाठिंब्यांसाठी मौन आंदोलन केलं सुरू

Maharashtra News Live Update: मुसळधार पावसामुळे तानसा नदीला पूर, विरार परिसरातील १० ते १२ गावांचा संपर्क तुटला

सोनम रघुवंशीला सुप्रीम कोर्टाचा दणका! जामीन रद्द, 3 आठवड्यात सरेंडर करण्याचा आदेश

Kitchen Hacks : करपलेल्या भांड्यांवरचा काळपटपणा चुटकीसरशी होईल गायब, 'या' सोप्या टिप्स करून पहा

पळपुटेपणा सोडा, संसदेत चर्चेला सामोरे जा; CM फडणवीसांचं राहुल गांधींसह विरोधकांना आव्हान, VIDEO

SCROLL FOR NEXT