Radhakrishna Vikhe Patil Jarange patil Saam tv
Video

हैदराबाद गॅझेट प्रमाणपत्र दिवाळीआधी? भाजप मंत्र्यांचं मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणाले?

Hyderabad Gazette Implementation: हैद्राबाद गॅझेट प्रमाणपत्र दिवाळीआधी? विखे पाटलांचं मोठं स्पष्टीकरण, पाहा नेमकं काय म्हणाले.

Bhagyashree Kamble

  • मराठा आरक्षणासंदर्भात हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी सुरू.

  • OBC नेत्यांचा विरोध कायम.

  • राधाकृष्ण विखे पाटीलांनी ओबीसी आरक्षण सुरक्षित असल्याचं सांगितलं.

मराठा आरक्षणासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत आंदोलन छेडलं होतं. यानंतर मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी जीआर काढत मनोज जरांगे पाटलांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. यानंतर या ओबीसी नेत्यांनी या जीआरला विरोध दर्शवला.

ओबीसी प्रवर्गातून मराठा आरक्षण देण्यात येऊ नये, अशी त्यांची मागणी आहे. याबाबतीत मंत्री राधाकृष्ण पाटील यांनी नवी अपडेट दिली आहे. हैद्राबाद गॅझेटची कार्यवाही सुरू आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता, देण्यात येत आहे. सरकार आपल्या भूमिकेवर ठाम आहे. कुठल्याही परिस्थितीत सरकार घेतलेल्या निर्णयातून मागे हटणार नाही, असं विखे पाटील म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Praful Patel: 'कुणी स्वतःला बाहुबली समजू नका'; बिहारच्या निकालानंतर पटेलांचं वक्तव्य

वांद्रे किल्ल्यावर दारू पार्टीसाठी सरकारी परवानगी; ठाकरे सेनेचा हल्लाबोल

Bihar Election: बिहारमध्ये काँग्रेसचा पराभव का आणि कसा झाला? ज्येष्ठ नेत्यानं थेट सांगितलं

Nashik Politics: भाजपला धक्का देणाऱ्या अजितदादांना नाशिकमध्ये धक्का,बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा

Amit Thackeray : मोठी बातमी! मनसे नेते अमित ठाकरे यांच्याविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल, काय आहे संपूर्ण प्रकरण?

SCROLL FOR NEXT