pune firing  Saam tv
Video

धाड धाड धाड...! पुण्यात गोळीबाराचा थरार; ४ जणांनी सलुनवर गोळ्या झाडल्या

pune firing : पुण्यात पुन्हा गोळीबाराचा थरार घडला आहे. ४ जणांनी सलुनवर गोळ्या झाडल्याची घटना घडली आहे.

Vishal Gangurde

पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना वाढू लागल्या आहेत. शहरात कोयता गँगने धुमाकूळ घातला आहे. गुंडांकडून निष्पाप लोकांवर हल्ले वाढले आहेत. तर काही ठिकाणी गोळीबाराच्या देखील घटना वाढल्या आहेत. पुण्यात शुक्रवारी रात्री देखील गोळीबाराची घटना घडली. पुण्यात वारजे भागात झालेल्या गोळीबाराने एकच खळबळ उडाली. वारजेच्या सलूनमध्ये ३ ते ४ जणांकडून गोळीबार करण्यात आला. गोळीबाराच्या घटनेत दोन जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी या प्रकरणात एकाला ताब्यात घेतलं आहे. वारजे भागात झालेल्या गोळीबाराने नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. नागरिकांकडून गुन्हेगारांवर कठोर कारवाई मागणी करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT