pune police Saam Tv
Video

Pune News: पुणेकरांसाठी गुड न्यूज! पुण्यातील वाहतूक कोंडी ५३ टक्क्यांनी कमी,VIDEO

Good News for Pune: पुण्यातील वाहतूक कोंडी ही 53 टक्यांनी कमी झाली आहे, अशी माहिती पुणे पोलिसांनी आज पत्रकार परिषद घेऊन दिली आहे.

Omkar Sonawane

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे कारण पुणे शहरातील वाहतूक कोंडी तब्बल ५३ टक्क्यांनी कमी झाली असून वाहतुकीचा वेग १०.४४ टक्क्यांनी वाढली आहे. या विषयी आज पुणे पोलिसांनी महत्वाची पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.

पुणे शहरात सर्वात पहिल्यांदा ए टी एम एस (अडपटीव्ह ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिम), गुगल मॅप्स, नागरिकांच्या तक्रारी व सोशल मिडिया यांच्या माध्यमातून वाहतूक कोंडीचा विश्लेषणात्मक अभ्यास करून वाहतुकीत सुधारणा करण्यात आली आहे.

वाहतूक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिलेले प्रशिक्षण, सिग्नल यंत्रणेमध्ये केलेले बदल, ऑफ स्ट्रीट पार्किंग व्यवस्था याची अंमलबजावणी यामुळे पुणेकरांचा वाहतूक कोंडीचा मनस्ताप कमी होणार आहे. याशिवाय नियमभंग करणाऱ्या वाहन चालकांवर विशेष मोहिमेअंतर्गत मागील वर्षीच्या ३ महिन्याच्या तुलनेत पाच पट वाढ झाली असून कारवाईत सुद्धा दुप्पट वाढ झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: शाळा आहे की मसाज पार्लर! शिक्षकाने विद्यार्थिनींकडून करून घेतली बॉडी मसाज, VIDEO पाहून तुम्हालाही येईल राग

Aayush Komkar: शेवटी सूड घेतलाच! वनराजच्या अंत्यविधीला शस्त्रपूजन करत बदला घेण्याची शपथ, अन् १ वर्षाने आयुष कोमकरची हत्या

Shocking : संतापजनक! मुलाच्या हव्यासापोटी जन्मदात्याने मुलीला संपवलं; बिहार हादरलं

चांदीच्या पालखीतून निघाला पुण्याचा पहिला मानाचा कसबा गणपती|VIDEO

'...नाहीतर तुझे डोळे बाहेर काढेन' प्रसिद्ध कंटेट क्रिएटरच्या ब्लाऊजकडे पाहत राहिला, बस प्रवासात आजोबाचा प्रताप

SCROLL FOR NEXT