Devotees bid farewell to Pune’s second Manacha Ganpati – Tambadi Jogeshwari – with eco-friendly immersion. Saam Tv
Video

पुण्याचा दुसरा मानाचा तांबडी जोगेश्वरी गणपती पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जित|VIDEO

Eco-friendly Tambadi Jogeshwari Ganpati Visarjan: पुण्याचा दुसरा मानाचा तांबडी जोगेश्वरी गणपती आज पर्यावरणपूरक पद्धतीने कृत्रिम हौदात विसर्जित करण्यात आला. ढोल-ताशांच्या गजरात पुणेकरांनी भक्तिभावाने बाप्पाला निरोप दिला.

Omkar Sonawane

पुण्याचा दुसरा मानाचा तांबडी जोगेश्वरी गणपती दुपारी ४:१० वाजता विसर्जित झाला.

यंदाही पर्यावरणपूरक उपक्रमांतर्गत कृत्रिम हौदात विसर्जन करण्यात आले.

ढोल-ताशांच्या गजरात आणि जयघोषात भाविकांनी बाप्पाला निरोप दिला.

पुणेकरांनी मोठ्या श्रद्धा आणि भक्तिभावाने या विसर्जन मिरवणुकीत सहभाग घेतला.

पुण्याचा दुसरा मानाचा तांबडी जोगेश्वरी गणपती आज दुपारी ४ वाजून १० मिनिटांनी विसर्जन करण्यात आला. यंदाही पर्यावरणपूरक उपक्रम राबवत कृत्रिम हौदातच गणपतीचे विसर्जन करण्यात आले. विसर्जनावेळी परिसरात भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळाले. टाळ-ढोलांच्या गजरात, "गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या"च्या जयघोषात पुणेकरांनी आपल्या लाडक्या तांबडी जोगेश्वरी गणपतीला निरोप दिला. भाविकांनी मोठ्या श्रद्धा आणि भक्तिभावाने या मिरवणुकीत सहभाग घेतला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs Sri Lanka : टीम इंडियाची सुपर ओव्हरमध्ये झुंजार खेळी, श्रीलंकेच्या तोंडून हिसकावला विजयाचा घास

Maharashtra Politics: काका चुकांवर पांघरुण घालायचे, दादांना शरद पवारांची आठवण का आली

आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव; देशभरात रंगलेला बॅनर वाद आणि त्यामागची खरी कारणे

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

SCROLL FOR NEXT