Pune influencer Atharva Sudame deletes his controversial Ganeshotsav reel after backlash. Saam Tv
Video

Atharwa Sudame Controversy : गणेशोत्सवाच्या रिलवरुन सोशल मीडिया स्टार अथर्व सुदामेवर टीकेची झोड, नेमके प्रकरण काय? VIDEO

Atharva Sudame Ganeshotsav Reel Controversy: पुण्यातील प्रसिद्ध सोशल मीडिया स्टार अथर्व सुदामे सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तयार केलेल्या हिंदू-मुस्लिम एकतेचा संदेश देणाऱ्या रिलवरुन मोठं वादंग निर्माण झालं.

Omkar Sonawane

पुण्यातील सोशल मीडिया स्टार अथर्व सुदामे वादाच्या भोवऱ्यात सापडला.

गणेशोत्सवासाठी तयार केलेल्या हिंदू-मुस्लिम एकतेच्या रिलवरुन वाद निर्माण झाला.

ट्रोलिंग आणि विरोधानंतर त्याने रिल डिलीट केलं.

अथर्व सुदामेने यावर सार्वजनिक माफी मागितली.

सोशल मिडियायवर नेहमीच लोकांना आपल्या रिलमधून हसवत राहणाऱ्या आणि कधी आपल्या रिलमधून सामाजिक संदेश देणारा प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अथर्व सुदामे सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अथर्व सुदामेनं एक रिल तयार केला होता. यामध्ये त्याने हिंदू-मुस्लिम एकतेचा संदेश देणारा एक रिल तयार केला होता. मात्र, या रिलवरुन मोठे वादंग निर्माण झाले. यामुळे त्याला प्रचंड रोषाला सामोरे जावे लागले. कमेंटसमध्ये अनेकांनी त्याला ट्रोल केलं असून त्यामुळे त्याने आपलं हे रिलच डिलिट केले आहे. आणि त्यानंतर अथर्व सुदामेने माफी देखील मागितली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Indian Festivals: दसऱ्यापासून ते दिवाळीपर्यंत; वाचा मुहूर्त, वार आणि तारीखसह सणांची यादी

Maharashtra Politics: निवडणुकीआधीच महायुतीत संघर्ष? शिंदेंच्या खात्यावर फडणवीस नाराज?

Shocking: प्रियकराची सटकली, प्रेयसीच्या तोंडात कोंबली स्फोटकं; स्फोटानंतर चेहरा झाला छिन्नविछन्न

Pune: गणेशोत्सवात पुण्यात ७००० पोलिस तैनात, एआय कॅमेऱ्याची असणार नजर; २७ ऑगस्ट अन् ६ सप्टेंबर 'ड्राय डे' घोषित

Atharva Sudame: पुरोगामी महाराष्ट्राची सामाजिक अधोगती

SCROLL FOR NEXT