Pitla Bhakri Recipe: जेवण करायचा कंटाळा आलायं? मग घरी झटपट कमी गॅसमध्ये बनवा झणझणीत पिठलं भाकरी, वाचा रेसिपी

Shruti Vilas Kadam

साहित्य तयार ठेवा

बेसन (हरभऱ्याचे पीठ), लसूण, हिरव्या मिरच्या, मोहरी, हळद, मीठ, तेल, पाणी आणि भाकरीसाठी ज्वारीचे पीठ घ्या.

Gavran Pithla Bhakri recipe

फोडणी तयार करा

कढईत तेल गरम करून त्यात मोहरी, लसूण आणि हिरव्या मिरच्या परतून घ्या.

gavran pithla recipe

बेसन मिक्स करा

एका भांड्यात बेसन आणि पाणी एकत्र करून गाठी न राहता पातळ मिश्रण तयार करा.

Pithla Bhakri Recipe | Saam Tv

पिठलं शिजवा

तयार मिश्रण फोडणीत घालून सतत हलवत शिजवा. त्यात हळद आणि मीठ घाला.

Pithla Bhakri Recipe

घट्ट होऊ द्या

पिठलं हळूहळू घट्ट होत जाईल, त्यावेळी गॅस कमी करून 5-7 मिनिटे शिजवा.

Pithla Bhakri Recipe

भाकरी तयार करा

ज्वारीच्या पिठाची भाकरी हाताने थापून तव्यावर दोन्ही बाजूंनी भाजून घ्या.

Pithla Bhakri | Saam Tv

सर्व्हिंग टिप

गरमागरम पिठलं भाकरीसोबत कच्चा कांदा, हिरवी मिरची आणि लोणचं द्या.

Pithla Bhakri

Summer Makeup Tips: उन्हाळ्यात फ्रेश आणि ग्लोइंग लूक कसा ठेवावा? वापरा या सोप्या मेकअप टिप्स

Summer Makeup Tips | Saam Tv
येथे क्लिक करा