Summer Makeup Tips: उन्हाळ्यात फ्रेश आणि ग्लोइंग लूक कसा ठेवावा? वापरा या सोप्या मेकअप टिप्स

Shruti Vilas Kadam

त्वचा स्वच्छ ठेवा

गरमीत घाम आणि तेल जास्त येते, त्यामुळे दिवसातून 2 वेळा चेहरा धुणे गरजेचे आहे.

Summer Makeup Tips | Saam Tv

लाइट मॉइश्चरायझर वापरा

जड क्रीम टाळा आणि हलका, जेल-बेस्ड मॉइश्चरायझर वापरा.

Summer Sunscreen Using Tips

सनस्क्रीन

घरातून बाहेर पडण्यापूर्वी SPF 30 किंवा त्याहून अधिक सनस्क्रीन लावा.

Summer Sunscreen Using Tips

हलक्या मेकअपचा वापर करा

जड फाउंडेशनऐवजी BB क्रीम किंवा टिंटेड मॉइश्चरायझर वापरा.

Makeup Tips Foundation

हायड्रेटेड राहा

भरपूर पाणी प्या. यामुळे त्वचा नैसर्गिकरित्या ग्लो करते.

Makeup Tips Foundation

ब्लॉटिंग पेपर वापरा

घाम आणि अतिरिक्त तेल काढण्यासाठी ब्लॉटिंग पेपर उपयोगी ठरतो.

Makeup Tips Foundation

फेस मिस्ट वापरा

दिवसभरात फेस मिस्ट स्प्रे केल्याने त्वचा फ्रेश आणि ताजीतवानी राहते.

Makeup Tips

Face Care: उन्हामुळे त्वचेची डल पडली आहे? घरी तयार केलेला हा फेस स्क्रब आठवड्यातून ३ वेळा नक्की वापरा

Face care | Saam Tv
येथे क्लिक करा