Shruti Vilas Kadam
हळदीमुळे त्वचेचा रंग उजळण्यास मदत होते आणि नैसर्गिक ग्लो येतो.
साखर स्क्रब म्हणून काम करते, ज्यामुळे डेड स्किन सहज निघते.
कोकोनट ऑइल त्वचेला खोलवर मॉइश्चर देऊन ती मऊ आणि गुळगुळीत बनवते.
हळद त्वचेवरील सूज, पिंपल्स आणि लालसरपणा कमी करण्यास मदत करते.
Vitamin E त्वचेला पोषण देऊन तिला हेल्दी आणि फ्रेश ठेवते.
2 चमचे हळद, २ चमचे कोकोनट ऑइल आणि १ चमचा साखर १ कॅपसूल Vitamin E सर्व साहित्य एकत्र करून पेस्ट तयार करा. चेहऱ्यावर किंवा शरीरावर हलक्या हाताने 2-3 मिनिटे मसाज करा.
स्क्रब कोमट पाण्याने धुवा आणि नंतर हलका मॉइश्चरायझर लावा. आठवड्यातून 1-2 वेळा वापर करा.