Worm Found in Sandwich Saam Tv
Video

Pune: पुण्यातील नामांकित कॅफेच्या सँडविचमध्ये अळी, ग्राहकाची पोस्ट चर्चेत; VIDEO व्हायरल

Worm Found in Sandwich: पुण्यामधील एका प्रसिद्ध कॅफेतील सँडविचमध्ये अळी आढळून आल्याची घटना समोर आली. याचा व्हिडीओ समोर आला असून तो व्हायरल होत आहे. ग्राहकाने यासंदर्भात तक्रार दाखल केली.

Priya More

पुण्यातील एका नामांकित कॅफेच्या पदार्थामध्ये आळी आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. पुण्यातील या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ग्राहकाने स्वतः सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबतची माहिती दिली. पुण्यातील कल्याणीनगर भागातील नामांकित कॅफेच्या चिज चिली टोस्टमध्ये ग्राहकाला आळी आढळली. कॅफेच्या व्यवस्थापकाला याबाबत तक्रार केली असता त्याने लक्ष दिलं नसल्याची तक्रार ग्राहकाने केली आहे. त्यामुळे ग्राहकाने सोशल मीडियावर थेट एक पोस्ट करून कॅफेमधील स्वच्छता आणि ग्राहक सेवेबद्दल खंत व्यक्त केली आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope: प्रेमामध्ये लाभ अन् पैशाची चणचण कमी होईल, वाचा सोमवारचे खास राशीभविष्य

Kharvas Recipe: संध्याकाळी भूक लागल्यावर गोड खाण्याची इच्छा होते? मग झटपट घरीच बनवा हॉटेल स्टाईल टेस्टी खरवस

Eknath shinde : संख्याबळ मिळवा आणि विरोधीपक्षपद कमवा; विरोधकांच्या टीकेला एकनाथ शिंदेंकडून प्रत्युत्तर

Maharashtra Live News Update: अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा दूसरा टप्पा मंजूर

महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच विरोधी पक्षनेत्यांविना अधिवेशन|VIDEO

SCROLL FOR NEXT