Pune Rainfall  Saam Tv
Video

Pune Rain: भर पावसात डिलिव्हरी बॉय पाण्यात पडला, पुण्यातील भावनिक VIDEO व्हायरल

Pune delivery boy falls in waterlogged: पुण्यात आज अवकाळी पावासाने धुमाकूळ घातला. या पावसामुळे पुण्यातील रस्त्यांना नदीचे स्वरूप आले होते. या पावसाच्या पाण्यात एक डिलिव्हरी बॉय पडला. त्याचा भावनिक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Priya More

सलग चौथ्या दिवशी पुणे शहराला अवकाळी पावसाने झोडपल्यामुळे ठिकठिकाणी पाणी साचले होते. यावेळी कर्तव्य बजावत असलेला एक डिलिव्हरी बॉय पाण्यात पडला. त्याच्या दुचाकीला असलेला बॉक्स सुद्धा यावेळी उघडला गेला. तो पाण्यात पडल्याचे पाहून तीन जणांनी त्याला उचलून सावरून घेतलं. पाण्यातून वाट काढताना या डिलिव्हरी बॉयला मात्र मोठी कसरत करावी लागली. ही सगळी घटना काहींनी आपल्या मोबाइलमध्ये कैद केली. याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर अनेकांनी भावनिक कमेंट्स केल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: महावितरणला अदानी पॉवरकडून स्वस्त वीज खरेदीस एमईआरसीची मंजुरी

वटपौर्णिमेच्या पूजेसाठी आरतीच्या थाटात 'या' 5 वस्तू असायलाच हव्यात

Bus Accident News : भीषण अपघात! मुंबईतून पर्यटनासाठी राजगडावर निघालेल्या पर्यटकांची बस दरीत कोसळली; २ जणांचा मृत्यू

Shocking : खळबळजनक! प्रेमसंबंधात पतीचा अडथळा, बॉयफ्रेंडच्या मदतीने पत्नीने काढला काटा

मुंबईकरांसाठी खूशखबर! मध्य रेल्वेवर धावणार १२ नव्या AC लोकल; वेळापत्रक पाहिलेत का?

SCROLL FOR NEXT