Pune Rain Saam tv
Video

Pune Rain: पुण्यात तुफान पाऊस, ५ मिनिटांच्या पावसात हिंजवडीतील रस्ते जलमय, पाहा VIDEO

Hinjawadi Waterlogged After 5 Minute Rain: पुण्यात जोरदार पाऊस पडत आहे. ५ मिनिटांच्या पावसातच हिंजवडीतील रस्ते जलमय झाले. यामुळे नागरिकांचे चांगलेच हाल झाले.

Priya More

पुण्यात मुसळधार पाऊस झाला. फक्त ५ मिनिटांच्या पावसाने हिंजवडी आयटी पार्क परिसरातील रस्ते हे जवळपास पूर्णपणे जलमय झाले आहेत. त्यामुळे पावसाळ्यापूर्वीच आयटी इंजिनिअर्सची तारांबळ उडाली. आज दुपारी हिंजवडी आयटी पार्क परिसरामध्ये फक्त पाच मिनिटांसाठी मुसळधार पावसाने हजेरी लावली. या ५ मिनिटं पडलेल्या पावसाने हिंजवडी, मान आणि मारुंजी परिसरातील काही रस्ते पूर्णतः जलमय झाले. त्यामुळे पीएमआरडीए आणि एमआयडीसीने हिंजवडी परिसरात केलेल्या पावसाळी कामाची अक्षरशः पोलखलो झाली आहे. अचानक आलेल्या या पावसामुळे अनेकांचे हाल झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT