Pune Porsche Car Accident Fake Video Saam TV
Video

Pune Porsche Car Accident News | व्हायरल व्हिडीओ माझ्या मुलाचा नाही,आरोपीच्या आईचं स्पष्टीकरण

Pune Porsche Car Accident | अल्पवयीन तरुणाच्या आईने मोठा खुलासा केला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडीओ त्यांच्या मुलाचा नसल्याचे त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

Saam TV News

पुणे हिट अँड रन प्रकरणी आरोपी अल्पवयीन तरुणाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हायरल व्हिडीओवर त्याच्या आईने स्पष्टीकरण दिले आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणार व्हिडीओ हा माझ्या मुलाचा नाही. तो फेक व्हिडीओ आहे. माझ्या मुलाल संरक्षण द्या, अशी विनंतीही अल्पवयीन मुलाच्या आईनं पोलिसांनी केली आहे. पोलिसांनी याबाबत बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांच्याकडेही विचारणा केली. त्यावेळी तो व्हिडिओ मुलाचा नसल्याचे सांगितले. तसेच, या व्हिडिओची खातरजमा केल्यानंतर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून तो व्हिडीओ बनावट असल्याचे सांगण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नाशिक शहरात उष्णतेचा कहर, तापमान ४१.४ अंशांवर

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय! या महिलांकडून ₹१५०० परत घेणार

Height Growth Tips: उंची वाढवण्यासाठी आहारात या 4 पदार्थांचा करा समावेश

LSG vs KKR: सुपर ओव्हरमध्ये कोलकाताचा शानदार विजय; रिंकू सिंहने पालटलं संघाचं नशीब, लखनौचा सलग पाचवा पराभव

PM Kisan Scheme: शेतकऱ्यांना मिळणार ९ हजार रुपये; PM किसानचा हप्ता वाढणार,पंतप्रधान मोदींची घोषणा

SCROLL FOR NEXT