Pune Accident News Saam TV News
Video

Pune Porsche Accident प्रकरणी अल्पवयीन आरोपीचे Blood Sample बदलणाऱ्या त्या 4 व्यक्ती कोण? खळबळजनक खुलासा!

Pune Accident News: रक्ताचे नमुने घेण्यासाठी चक्क ससून रुग्णालयात खाजगी लोकांचा प्रवेश? पुणे ब्लड रिपोर्ट प्रकरणी खळबळजनक माहिती समोर, अल्पवयीन तरुणाचे रक्त घेताना "त्या" ४ व्यक्ती कोण होत्या?

Saam TV News

Pune Porsche Accident Latest News Update: पुणे पोर्शे अपघात प्रकरणी रोज नवनवे खुलासे समोर येत असतानाच आता ससून रुग्णालयातील रक्ताच्या नमुन्याबाबत मोठी अपडेट समोर आलीय. पुणे ब्लड रिपोर्ट प्रकरणी रक्ताचे नमुने घेण्यासाठी ससून रुग्णालयात चक्क खासगी लोकांचा प्रवेश झाला होता, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. अल्पवयीन तरुणाच्या रक्ताचे नमुने घेताना आलेल्या त्या 4 व्यक्ती नेमक्या कोण होत्या, असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जातोय. ससून रुग्णालयातील नव्हे तर बाहेरचया लोकांनी आत येऊन रक्ताचे नमुने बदलल्याचा संशय व्यक्त केला जातोय. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. ससूनमध्ये संबंधित विभागातील डॉक्टरांनी अल्पवयीन कार चालकाचे ब्लड सँपल घेतले होते. मात्र ऐनवेळी आलेल्या खासगी व्यक्तींनी संबंधित डॉक्टरांवर दबाव टाकत हे ब्लड सँपल बदलण्यास भाग पाडले, असं सांगितलं जातंय. पण नेमकं कुणाच्या सांगण्यावरून ते रुग्णालयात आले होते? रुग्णालयातील डॉक्टरांवर त्यांनी दबाव का टाकला? असे प्रश्न आता उपस्थित केले जाताय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chinki - Minki प्रसिध्द युट्यूबर चिंकी मिंकीची जोडी अखेर तुटली!

Ulhasnagar Crime News : दारू पिताना मित्रांमध्ये बिनसले; वाद टोकाला गेल्याने मित्रालाच संपविले

Devendra Fadnavis : 'महाराष्ट्रात अशी गुंडगिरी करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल'; मीरा रोडच्या घटनेवरुन CM देवेंद्र फडणवीस संतापले

Crime: 'महिलेला भूतबाधा झाली' सासरच्यांना बाहेर बसवलं, मांत्रिकांकडून गर्भवती महिलेवर सामूहिक बलात्कार

CM Fadnavis: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; याचिकेतून विधानसभा निवडणुकीतील विजयाला दिलं होतं आव्हान

SCROLL FOR NEXT