Pune Porche Accident News SAAM TV
Video

Pune Porche Accident News: विशाल आणि शिवानी अग्रवालला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

पुणे हिट अँड रन प्रकरणी विशाल अग्रवाल आणि शिवानी अग्रवाल यांची कोठडी वाढवण्यात आली आहे. या दोघांना १४ दिवस तुरुंगात काढावे लागणार आहे.

Saam TV News

पुणे हिट अँड रन प्रकरणी अल्पवयीन आरोपीच्या पालकांची कोठडी वाढवण्यात आली आहे. विशाल अगरवाल आणि शिवानी अगरवाल यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पुण्यात एका अल्पवयीन तरुणाने दारुच्या नशेत गाडी चालवली आणि त्यात दोघांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी आरोपीच्या वडिल आणि आजोबांना अटक झाली होती. तर आरोपीच्या रक्ताचे नमुने आई शिवानीने फेरफार केले होते. या प्रकरणी तिलाही अटक करण्यात आली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident : भीषण अपघातात एकाच क्षणात ६ जणांचा करुण अंत, ७ गंभीर; महामार्गावरील दृश्य पाहून पोलीसही हादरले

बिस्किटांवर लहान-लहान छिद्र का असतात? कारण वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटेल

Maharashtra News Live Update : रायगडमध्ये 18 हजार 544 गणेशमूर्तींचे विसर्जन; अनंत चतुर्दशीसाठी प्रशासन सज्ज

सुप्रीम कोर्टात ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात याचिका; CEC नं घेतलेले निर्णय रद्द करण्याची मागणी

Mayor Election Results : महापौर निवडणुकीत भाजपचा दणदणीत विजय, काँग्रेसचा सुपडा साफ; कुणाला कुठे किती मते मिळाली?

SCROLL FOR NEXT