Pune Politics Saam Tv
Video

Pune Politics: पुण्यात राजकारण तापलं! भाजप-मनसे कार्यकर्ते आमनेसामने, पाहा VIDEO

Pune BJP MNS workers face off video: पुण्यामध्ये मनसे- भाजपचे कार्यकर्ते आमने सामने आले. याचा व्हिडीओ समोर आला आहे. पुण्यात आत मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत.

Priya More

पुण्यामध्ये आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी आले आहेत. तर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील पुण्यात जाहीर सभा होणार आहे. दोन्ही दिग्गज नेते आज पुण्यात आहेत अशात पुण्यात राजकारण तापले आहे. पुण्यामध्ये मनसे- भाजपचे कार्यकर्ते आमने-सामने आले आहेत.

राज ठाकरे उमेदवार आणि कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी पुण्यात आले आहे. त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. मनसे कार्यकर्त्यांकडून ढोल वाजवण्यात आले आणि फटाक्यांची अतिषबाजी करण्यात आली. ज्याठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा होणार आहे त्याच ठिकाणी राज ठाकरे उमेदवारांच्या भेटीसाठी आले. यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केल्या. यावेळी भाजप कार्यकर्ते आणि मनसे कार्यकर्ते आमने-सामने आले असल्याचे चित्र पाहायला मिळाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: परभणीतील शेतकऱ्यांचा मेळावा रद्द होणार नाही - संजय जाधव

LPG Price Today: पुन्हा सिलेंडर स्वस्त झाला की ग्राहकांची निराशा? आजचे नवे रेट आले समोर

Silent Heart Attack: या 6 व्यक्तींना सायलेंट हार्ट अटॅकचा धोका जास्त असतो?

Manoj Jarange : मोठी बातमी! एकनाथ शिंदें आज परभणी दौऱ्यावर, मनोज जरांगेंनी दिला इशारा

Bonus 2026 : दसऱ्याआधी केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठी भेट? ₹7,000 ऐवजी मिळणार ₹21,000

SCROLL FOR NEXT