Pune Bomb News Saam TV News
Video

Pune News : बेवारस बॅगमध्ये बॉम्ब असल्याच्या अफवेने कोथरुडमध्ये खळबळ!

Pune Crime News Today: पौड रोड वर असलेल्या एका बस स्टॉप जवळ पडलेल्या बेवरच बॅगेत बॉम्ब असल्याची अफवा कोथरूड परिसरात वाऱ्यासारखी पसरली.

Saam TV News

पुणे : पुण्यातून एक मोठी बातमी समोर आलीय. पुण्यातील पौड रोड वर असलेल्या एका बस स्टॉप जवळ पडलेल्या बेवरच बॅगेत बॉम्ब असल्याची अफवा कोथरूड परिसरात वाऱ्यासारखी पसरली. याबाबतची माहिती मिळताच पोलीस प्रशासन आणि बॉम्बशोधक पथक घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान तपासणी अंती त्यामध्ये जुने कपडे आढळून आले. मात्र त्यापूर्वी पसरलेल्या अफवेमुळे परिसरात चांगलीच गर्दी झालेलं पाहायला मिळालं. या घटनेनंतर पोलिसही सतर्क झालेत. पुण्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून पोलिसांकडूनही आता कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : 48 तासांसाठी विदर्भात पावसाचा ऑरेंज अलर्ट

Viral Video : मैदानात मुलांसोबत फुटबॉल खेळणारी गाय; व्हिडिओ पाहून डोक्याला हात लावाल

मोठी बातमी! रायगडमध्ये समुद्रात संशयास्पद बोट आढळली, पाकिस्तानची बोट असण्याची शक्यता

Monday Horoscope : सावधान! वेळ आणि पैसा वाया जाणार; 5 राशींच्या लोकांची चिंता वाढवणार

मोठी बातमी! ८-९ जुलैला राज्यातील कोणतीही शाळा बंद नाही, शिक्षण विभागाने काढले आदेश

SCROLL FOR NEXT