Pune hotel slab collapse Saam TV Marathi newse
Video

Pune News : पुण्यात हॉटेलचा स्लॅब कोसळला, २ जण दबले; रेस्क्यू ऑपरेशनचा VIDEO

Pune hotel slab collapse : पुण्यातील ढोले पाटील रोडवरील हॉटेल कपिलामध्ये नूतनीकरणादरम्यान स्लॅब कोसळून दोन जण ढिगाऱ्याखाली अडकले. अग्निशामन दलाने एकाला वाचवले असून दुसऱ्याच्या शोधासाठी प्रयत्न सुरू आहेत.

Namdeo Kumbhar

Pune hotel slab collapse during renovation on Dhole Patil Road : पुण्यामध्ये एका हॉटेलचे नूतनीकरण सुरू असताना मोठी दुर्घटना घडली. पुण्यातील ढोले पाटील रस्ता, हॉटेल कपिलामध्ये स्लॅब कोसळून दोन जण ढिगाऱ्याखाली गाढले गोले. या घटनेची माहिती मिळताच अग्निशामन दलाचे जवान दाखल झाले अन् बचावकार्य तात्काळ सुरू करण्यात आले.

 स्लॅबच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या एका व्यक्तीला वाचण्यात आले आहे. तो व्यक्ती गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रूग्णालयात दाखल कऱण्यात आले आहे. तो गंभीर जखमी असल्याचे समजतेय. दुसऱ्या कर्मचाऱ्याला ढिगाऱ्याखालून काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: खलील शेख आत्महत्या प्रकरण; शिवसेना नेते रवींद्र धंगेकर यांना अटकपूर्व जामीन मंजूर

Jana Nayagan: 'जन नायकन'साठी थलापती विजय यांनी घेतलं तगडं मानधन, 'या' अभिनेत्रीला मिळाली सर्वात कमी फी

मोड आलेली मटकी खाल्ल्याने शरीराला काय फायदे होतात?

NEET Paper Leak: विद्यार्थी आंदोलनादरम्यान मोठी घडामोड, नीट पेपर फुटीप्रकरणातील मुख्य आरोपीला क्लिनचीट

सरकारकडून २४ तासात ४ वेळा प्रस्ताव; नड्डांच्या निवासस्थानी किंवा कार्यालयात होणार चर्चा, CJPकडून मात्र नकार

SCROLL FOR NEXT