Pune Porsche Accident News SAAM TV
Video

Pune Porsche Accident News | ड्रायव्हरला दिली धमकी, अल्पवयीन आरोपीच्या आजोबाला अटक

पुण्यात हिट अँड रन प्रकरणी अल्पवयीन आरोपीच्या आजोबाला अटक करण्यात आली आहे. ड्रायव्हरला धमकी देले आणि डांबून ठेवण्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

Saam TV News

पुणे हिट अँड रन प्रकरणी अल्पवयीन आरोपीच्या आजोबांना पोलिसांनी अटक केली आहे. अपघाताची माहिती पोलिसांना कळू नये म्हणून आरोपीच्या आजोबांनी ड्रायव्हरला डांबून ठेवलं आणि त्याला धमकीही दिली होती. पोलिसांनी या प्रकरणी सुरेंद्रकुमार अगरवालविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे. सुरेंद्रकुमारवर आधीच गोळीबार केल्याचा गुन्हा दाखल आहे. इतकंच नाही तर सुरेंद्रकुमारचे छोटा राजनशी संबंध असल्याचेही पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Land Record: आता तुमच्या जमिनीचेही असणार आधारकार्ड; नकाशा, नोंदणी अन् कोर्ट केसची माहिती मिळणार एकाच ठिकाणी

पानटपरीच्या आड भलताच धंदा; मुंबई पोलिसांची मोठी कारवाई

मुंबईतील आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर, आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा, बाळंतिणीला झोळीचा आसरा

Health Tips : खूप उशीर एकाच जागी बसल्याने शरीरात काय बदल होतात?

निधीमुळे अडले, आमदार मंत्र्यांसमोरच रडले, निधीवाटपावरून भाजप-शिंदेसेनेत पुन्हा संघर्ष

SCROLL FOR NEXT