Pune SAAM TV
Video

Pune : पुण्यात पावसाचे रौद्ररूप, लोणीमध्ये घरा-दारात पाणी, संसार बुडाला, लोकांच्या डोळ्यात अश्रूंच्या धारा | पाहा VIDEO

Loni Kalbhor kadam Vasti : मुसळधार पावसामुळे लोणी कदम वस्तीतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. लोणी कदम वस्तीत पावसाचं पाणी शिरल्यामुळे रहिवाशांच मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे तेथील कुटुंबाला अश्रू अनावर झाले आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुण्यात सध्या मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. तर लोणी कदम वस्तीत पावसाचं पाणी शिरल्यामुळे रहिवाशांच मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे एका कुटुंबाला अश्रू अनावर झाले आहेत. लोणी काळभोर परिसरात पावसाने थैमान घातले आहे. मागील काही तासांपासून शहरात मुसळधार पाऊस पडत असून अनेक भागांत पाणी साचले आहे. नागरिक घरांमध्ये साचलेल पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न करित आहे.

संसारोपयोगी साहित्यच देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हे नुकसान भरपाई देणार कोण, संसार पुन्हा उभा कसा करायचा हा मोठा प्रश्न या नागरिकांसमोर उभा राहिला आहे. अजूनही पावसाचा जोर कायम असल्याने परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्रशासनाने नागरिकांना आवश्यक असल्याशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: विक्रोळीत शॉपिंग सेंटरला जवळच्या मीटर बॉक्सला लागली भीषण आग

निवडणुकीनंतर भाजप नेत्याचा संशयास्पद मृत्यू; रक्ताच्या थारोळ्यात आढळला मृतदेह,राजकीय वर्तुळात खळबळ

Paithani Contrast Blouse: पैठणी साडीवर कॉन्ट्रास्ट ब्लाउज कसा निवडावा? रेखीव लुकसाठी 7 महत्त्वाच्या टिप्स

Hill Station: गुलाबी थंडीत बाहेर जायचा प्लान करताय? मुंबई-पुण्याजवळ 'या' निसर्गरम्य ठिकाणाला नक्की भेट द्या

Ruchak Rajyog: 7 दिवसांनंतर मंगळ बनवणार ‘रूचक महापुरुष राजयोग’, गाडी, बंगला, पैसा सर्वकाही मिळणार

SCROLL FOR NEXT