Shiv Premis protest outside Haveli Tehsil Office after the unauthorized removal of Chhatrapati Shivaji Maharaj’s statue. Saam Tv
Video

Pune News: पुण्यातील तहसील कार्यालयातून शिवरायांचा पुतळा गायब, शिवप्रेमी आक्रमक|VIDEO

Shivaji Maharaj Statue At Haveli Tehsil: पुण्यातील हवेली तहसील कार्यालयातून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा विनापरवानगी हटवला गेल्याने शिवप्रेमी संतप्त झाले आहेत.

Omkar Sonawane

पुण्यातील हवेली तहसील कार्यालयातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा विनापरवानगी हटवण्यात आल्याने शिवप्रेमींमध्ये प्रचंड संताप उसळला आहे. शनिवारी रात्री उशिरा कोणतीही अधिकृत परवानगी न घेता हा पुतळा काढण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे आज सकाळपासून तहसील कार्यालयाबाहेर शिवप्रेमींची मोठी गर्दी झाली असून, प्रशासनाविरोधात तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. पुतळा हटवण्यामागे नेमकी काय कारणे होती, याबाबत अधिकृत स्पष्टीकरण अद्याप मिळालेले नाही.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी जवान तैनात केले आहेत. शिवप्रेमींची मागणी आहे की, संबंधित अधिकारी याबाबत जबाबदारी स्वीकारावी आणि पुतळा मूळ ठिकाणी त्वरित पुन्हा स्थापित करावा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Blood Sugar: हेल्दी खाल्लं तरी ब्लड शुगर वाढते; कारणं काय असू शकतात, जाणून घ्या

शेळीचा भाव म्हशीपेक्षाही जास्त; किंमत वाचून हादरा बसेल|VIDEO

Maharashtra Live News Update: सहकार आयुक्तांकडून समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या चौकशीचे आदेश

Korean Skin care Tips: कोरियन ग्लास स्कीन हवी? करा हे सोपे उपाय

Veen Doghatli Hi Tutena: समर-स्वानंदीच्या प्रेमाची गुलाबी सफर सुरू होणार; 'वीण दोघांतली ही तुटेना' मालिकेत येणार रोमँटिक ट्विस्ट

SCROLL FOR NEXT