Chanakya Niti : गुढीपाडव्याचं गिफ्ट न देता बायकोला खूश कसं कराल? लक्षात ठेवा या ६ गोष्टी

Sakshi Sunil Jadhav

गुढीपाडवा सण

गुढीपाडवा हा मराठी नववर्षाचा पहिला सण मानला जातो. या दिवशी अनेकजण आपल्या पत्नीला गिफ्ट देऊन आनंद देण्याचा प्रयत्न करतात. मात्र प्रत्येकवेळी महागडे गिफ्ट देणं शक्यच असतं असं नाही.

chanakya niti relationship tips

पाडव्याचं गिफ्ट

गुढीपाडव्याच्या दिवशी गिफ्ट न देता देखील पत्नीला आनंदी कसं ठेवता येईल? याबद्दल चाणक्यनीतीत काही महत्त्वाचे उपाय सांगितले आहेत. चला जाणून घेऊयात.

gudi padwa relationship tips

आदराने वागा

चाणक्यांच्या मते, स्त्रीला सर्वात जास्त आनंद मिळतो तो तिच्या पतीकडून मिळणाऱ्या आदरामुळेच. तिच्या मतांचा आदर करा आणि तिला महत्त्व द्या.

gudi padwa relationship tips

कौतुक करा

पत्नीने घरासाठी केलेल्या छोट्या-मोठ्या गोष्टींचं कौतुक केल्याने तिचा आनंद दुप्पट होतो. कौतुकाचे दोन शब्दही गिफ्टपेक्षा मोठे ठरतात.

, how to make wife happy without gift

वेळ द्या

आजच्या धावपळीच्या आयुष्यात वेळ देणं हीच मोठी भेट असते. गुढीपाडव्याच्या दिवशी कुटुंबासोबत वेळ घालवल्याने नातं जास्त मजबूत होईल.

chanakya niti marriage advice

घरकामात मदत करा

चाणक्यनीतीनुसार, एकमेकांना सहकार्य करणं हे सुखी संसाराचं एक सुत्रच आहे. सणाच्या दिवशी घरकामात मदत केल्यावर बायकोला खूप आनंद होतो.

chanakya niti marriage advice

प्रेम व्यक्त करा

नात्यात प्रेम व्यक्त करणं महत्त्वाचं असतं. साधे शब्द, एखादा मेसेज किंवा छोटासा सरप्राईज सुद्धा तिचा दिवस खास बनवू शकतो.

chanakya niti marriage advice

बायकोच्या भावना समजून घ्या

चाणक्य सांगतात की, नातं टिकवण्यासाठी समजूतदारपणा महत्वाचा आहे. पत्नीच्या भावना आणि अपेक्षा समजून घेण्याचा प्रयत्न करा.

gudi padwa 2026 tips

छोट्या गोष्टींनी आनंद द्या

महागड्या भेटवस्तूंपेक्षा छोट्या गोष्टी जास्त महत्त्वाच्या असतात. तिच्यासाठी आवडता पदार्थ बनवणे किंवा फिरायला नेणेही खास ठरू शकते.

gudi padwa 2026 tips

भांडणं करु नका

सणाच्या दिवशी अनावश्यक वाद टाळणं गरजेचं आहे. शांत आणि सकारात्मक वातावरण नात्यात आनंद वाढवते.

Chanakya Niti | yandex

विश्वास ठेवा

चाणक्यनीतीनुसार, कोणत्याही नात्याचा पाया विश्वास असतो. एकमेकांवर विश्वास ठेवला तर नातं जास्त मजबूत होतं.

Chanakya Niti | yandex

NEXT: यंदा पाडव्याला करा सगळ्यात हटके लुक, जुन्या आजीच्या साड्यांमध्ये तुम्हीच दिसाल उठून

maharashtrian traditional look
येथे क्लिक करा