Manasvi Choudhary
शास्त्रामध्ये आठवड्याच्या प्रत्येक वाराला विशेष महत्व आहे.
आठवड्याचे ७ दिवसातील प्रत्येक दिवस हे कोणत्या ना कोणत्या ग्रहांशी समर्पित आहे. यानुसार कोणत्या दिवशी केस कापू नये जाणून घ्या.
मंगळवार म्हणजेच मंगळाचा दिवस असतो या दिवशी केस कापणे अशुभ मानले जाते.
शनिवार हा शनिदेवाला समर्पित आहे यामुळे शनिवारी केस कापू नये. शनिवारी केस कापल्याने आर्थिक स्थितीवर परिणाम होतो.
गुरूवार हा माता लक्ष्मीचा दिवस आहे. या दिवशी केस कापल्याने माता लक्ष्मी कोपते.
केस किंवा नखे कापण्यासाठी शनिवारचा दिवस शुभ मानला जात नाही. या दिवशी केस किंवा दाढी केल्याने पितृदोष होतो.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.