Manasvi Choudhary
सुप्रसिद्ध डान्सर मानसी नाईकने तिच्या अदाकारीने सर्वानाच वेड लावलं.
'बघतोय रिक्षावाला' आणि 'बाई वाड्यावर या' ही मानसी नाईकची गाणी भन्नाट गाजली.
'जबरदस्त, एकता- एक पॉवर, तीन बायका फजिती ऐका' या चित्रपटांमध्ये मानसी नाईकने काम केले आहेत.
मानसी नाईकचा जन्म ३ फेब्रुवारी १९८७ रोजी झाला. मानसी नाईकचे वय ३७ वर्ष आहे.
मानसीचं पहिला पगार फक्त ५०० रूपये होता. असं एकदा मानसीने तिच्या मुलाखतीत सांगितलं आहे.
मानसी नाईकने वेब सीरीजसाठी देखील काम केलं आहे.