Manasvi Choudhary
प्रसिद्ध किर्तनकार इंदुरीकर महाराज हे संपूर्ण राज्यभर लोकप्रिय आहेत.
इंदुरीकर महाराज हे आपल्या किर्तनातून समाजप्रबोधनाचे काम करतात.
इंदुरीकर महाराज यांचे किर्तन ऐकण्यासाठी मोठी गर्दी होते. त्याच्या किर्तनाचे असंख्य चाहते आहेत.
नुकताच इंदुरीकर महाराज यांची लेक ज्ञानेश्वरी देशमुख हिचा साखरपुडा झाला आहे.
सोशल मीडियावर मुलीच्या साखरपुड्याचे फोटो व्हायरल झाले आहेत. यामुळे इंदुरीकर महाराज पुन्हा चर्चेत आले आहेत.
इंदुरीकर महाराज हे लग्न, हुडीबंळी, प्रेमप्रकरण, मोह-माया, आई वडील प्रेम यासांरख्या अनेक विषयांवर समाजप्रबोधन करतात.
सोशल मीडियावर इंदुरीकर महाराज यांचे वय किती आहे असे प्रश्न नेटकरी करत आहेत.
इंदुरीकर महाराजांचा जन्म ९ जानेवारी १९७२ मध्ये झाला आहेत सध्याचे त्यांचे वय ५३ वर्ष आहे.
NEXT: Katrina Kaif Age: पती विकी कौशलपेक्षा मोठी आहे कतरिना कैफ, दोघांच्या वयात किती आहे अंतर? जाणून घ्या