Pune Police making accused kneel publicly after Hadapsar burglary incident. Saam Tv
Video

जिथं दहशत तिथंच धिंड, पुण्यात आरोपींना आणलं गुडघ्यावर|VIDEO

Pune Police Punishment For Burglars: पुण्यातील हडपसर भागात घरफोडी व वाहन तोडफोडप्रकरणी पोलिसांनी आरोपींना गुडघ्यावर आणून सार्वजनिक धिंड काढली.

Omkar Sonawane

पुण्यात सध्या घरफोडी, वाहन तोडफोडीच्या घटना घडत आहेत. अशा एका घटनेतील आरोपींना पोलिसांनी अगदी नावाप्रमाणे "गुडघ्यावर" आणलं. पुण्यातील हडपसर परिसरात काही दिवसांपूर्वी घरफोडी चा प्रकार झाला होता. तसेच काही मोक्का अंतर्गत कारवाई केलेल्या गुन्हेगारांनी सुद्धा हैदोस घातला होता अशा गुन्हेगारांना पकडून पोलिसांनी त्यांची "वरात" काढली. पुण्यातील हडपसर भागात ठिकाणी या आरोपींनी दहशत निर्माण होईल असे कृत्य केले तिथून या आरोपींचा गुडघ्यावर बसवून त्यांची धिंड हडपसर पोलिसांनी काढली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actor Death : प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन; शूटिंगदरम्यान समुद्रात बुडून मृत्यू, मनोरंजन विश्वावर शोककळा

Maharashtra Live News Update : नागपुरात बालाघाट मेमू गाडी रुळावरून घसरली, मोठा अपघात टळला

Accident : मोठी बातमी! नागपूरमध्ये काँग्रेस खासदाराच्या कारचा भीषण अपघात, ट्रकने दिली जोरदार धडक

राजकीय वाद पुन्हा उफाळला; अकोल्यात काँग्रेस-एमआयएम नगरसेवकांमध्ये राडा, चाकू हल्ला अन् हाणामारी

White Hair Home Remedies: केस खूप पांढरे झालेत? शाईनपण गेली? मग वापरा 'हे' खास हेल्दी तेल

SCROLL FOR NEXT