Pune election campaign latest news 
Video

अजित पवारांच्या उमेदवाराच्या त्रासाला कंटाळून संपवलं आयुष्य, पुण्यातील धक्कादायक घटना

Hadapsar land dispute case : निवडणुकीच्या रणधुमाळीत पुण्यात धक्कादायक घटना समोर आली आहे. ५६ वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केली.

Namdeo Kumbhar

NCP Pune Latest Marathi News : पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत एक धक्कादायक घटना उघडकीस आलीय.... हडपसरमधील 56 वर्षीय सादिक ऊर्फ बाबू कपूर यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार फारुख शेख यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप केलाय... लष्कर भागातील कार्यालयात त्यांनी गळफास घेतला... आत्महत्येपूर्वी हातावर आणि सुसाईड नोटमध्ये उमेदवारासह अनेकांची नावे लिहिली... पाच गुंठे जमिनीच्या वादातून हे टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती समोर आलीय.... लष्कर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT